Maharashtra Class 10th SSC Result 2023: Results to be declared on June 2
ssc result 2022 maharashtra board | 10th ssc result 2022 | maharesult.nic.in 2022 ssc result | maharashtra ssc result 2022 | ssc result 2022 maharashtra board date | ssc result 2022 maharashtra board website | दहावी निकाल 2022 | दहावी निकाल लिंक
SSC Result 2022 Maharashtra Board | Maharashtra SSC result 2022
महाराष्ट्र राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळ (MSBSHSE) हे महाराष्ट्र राज्यातील शिक्षणाचे महत्त्वपूर्ण स्तर सुनिश्चित करण्यासाठी कार्य करते. या मंडळामार्फत वार्षिक परीक्षा घेतल्या जातात आणि विद्यार्थ्यांच्या अभ्यासाचा परिणाम म्हणून एसएससी (माध्यमिक शाळा प्रमाणपत्र) परीक्षेचा निकाल जाहीर केला जातो. या परीक्षेला विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक कारकिर्दीत महत्त्वाचे स्थान आहे आणि ती त्यांच्या भावी आयुष्याला कलाटणी देणारी महत्वपुर्ण परीक्षा आहे.
हेदेखील वाचा – 11 वी ऑनलाईन प्रवेश प्रक्रिया २०२३-२४
महाराष्ट्र बोर्डाच्या एसएससी परीक्षेच्या निकालाची दरवर्षी मोठ्या उत्साहात प्रतीक्षा केली जाते. यावर्षी देखील लाखो विद्यार्थी त्यांच्या निकालाची वाट पाहत आहेत आणि त्यांनी त्यांच्या परीक्षेत कशी कामगिरी केली हे जाणून घेण्यासाठी ते उत्सुक आहेत.
हेदेखील वाचा – 11 वी प्रवेश प्रक्रिया ऑनलाईन रजिस्ट्रेशन कसे करावे
Maharashtra SSC Result 2023 :
दहावीच्या विद्यार्थ्यांची आणि पालकांची प्रतिक्षा संपली असून उद्या (2 जून 2023) दहावीचा निकाल जाहीर होणार आहे. दुपारी 1 वाजता विद्यार्थ्यांना निकाल ऑनलाईन पाहता येणार आहे. दहावीच्या विद्यार्थ्यांना बोर्डाच्या वेबसाईटवर निकाल पाहता येणार आहे. mahahsscboard.in या लिंकवर क्लिक करुन तुम्ही काही सेकंदात निकाल पाहू शकणार आहात.
हेदेखील वाचा – शाळेचा UDISE code कसा पाहायचा
महाराष्ट्र राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळामार्फत मार्च 2023 मध्ये घेण्यात येणारी दहावीची लेखी परीक्षा 2 ते 25 मार्च या कालावधीत पार पडली. यंदा दहावीच्या परीक्षेला 23 हजार 10 शाळांमधील 15 लाख 77 हजार 256 विद्यार्थ्यांनी परीक्षेसाठी नोंदणी केली होती. परंतु मागील पाच वर्षाच्या तुलनेत यंदा परीक्षेसाठी नोंदणी करणाऱ्या विद्यार्थ्यांची संख्या कमी असल्याचं निदर्शनास आलं आहे. गेल्या वर्षाच्या तुलनेत यंदा विद्यार्थ्यांची नोंदणी तब्बल 61 हजार 708 ने कमी झाली आहे.
ssc result 2022 maharashtra board website
दहावीच्या विद्यार्थी आणि पालकांस उद्या म्हणजे दि. ०२ जून रोजी दुपारी १ वाजलेनंतर आपला दहावीचा निकाल पाहता येणार आहे. तो निकाल पाहण्यासाठी खालील दहावी निकाल लिंक (ssc result 2022 maharashtra board website) वरुन दहावी निकाल 2022 पाहता येणार आहे. त्या दहावी निकाल लिंक (ssc result 2022 maharashtra board website) खालीलप्रमाणे –
दहावी परीक्षा SSC Exam 2022 मध्ये यशस्वी झालेल्या सर्व विद्यार्थ्यांचे ध्यासमराठी परीवाराकडून हार्दिक अभिनंदन…!! पुढिल वाटचालीसाठी खुप खुप शुभेच्छा…!!