नॅशनल थर्मल पॉवर कॉर्पोरेशन लि. (NTPC) मध्ये 152 जागांसाठी भरती

NTPC Recruitment 2023 

 National Thermal Power Corporation Limited | Indian Public Sector Undertaking  | NTPC Recruitment 2023 (NTPC Bharti 2023) | Mining Overman, Overman (Magazine), Mechanical Supervisor, Electrical Supervisor, Vocational Training Instructor, Mine Survey, & Mining Sirdar Posts |  www.dhyasmarathi.com/ntpc-recruitment

नॅशनल थर्मल पॉवर कॉर्पोरेशन लि. (NTPC) मध्ये 152 जागांसाठी भरती

नॅशनल थर्मल पॉवर कॉर्पोरेशन लि. मध्‍ये विविध पदांच्‍या एकुण 152 जागांसाठी भरती घेण्‍यात येत आहे. त्‍यासाठी इच्‍छुक व पात्र उमेदवारांकडून ऑनलाईन पद्धतीने अर्ज मागविण्‍यात येत आहेत. पदांचा तपशील खालीलप्रमाणे 

जाहिरात क्र. NTPC/CMHQ/01/2023

एकुण जागा : 152 जागा 

पदांचा तपशील

पद क्र.

पदाचे नाव 

पद संख्या

1

माइनिंग ओव्हरमन

84

2

ओव्हरमन (मॅगझीन)

07

3

मेकॅनिकल सुपरवाइजर

22

4

इलेक्ट्रिकल सुपरवाइजर

20

5

वोकेशनल ट्रेनिंग
इंस्ट्रक्टर

03

6

माइन सर्व्हे

09

7

माइनिंग सिरदार

07

Total

152

पिंपरी चिंचवड महानगरपालिकेत (PCMC) ‘आशा स्‍वयंसेविका’ पदांची भरती

महाराष्‍ट्र कृषी विभागात 60 जागांसाठी भरती

महाराष्‍ट्र कृषी विभागात 158 जागांसाठी भरती

शैक्षणिक अर्हता 

पद क्र.

पात्रता

पद क्र. 1

(i) माइनिंग
डिप्लोमा   (
ii) 01
वर्ष अनुभव

पद क्र. 2

(i)
माइनिंग डिप्लोमा   (ii)
01 वर्ष अनुभव

पद क्र. 3

(i) मेकॅनिकल/प्रोडक्शन
इंजिनिअरिंग डिप्लोमा   (
ii) 01 वर्षे अनुभव

पद क्र. 4

(i)
इलेक्ट्रिकल/ इलेक्ट्रिकल & इलेक्ट्रॉनिक्स
इंजिनिअरिंग डिप्लोमा   (
ii) 01 वर्षे अनुभव

पद क्र. 5

(i) माइनिंग
इंजिनिअरिंग डिप्लोमा  (
ii) ओव्हरमन प्रमाणपत्र    (iii)  प्रथमोपचार प्रमाणपत्र  (iv) 01 वर्षे अनुभव

पद क्र. 6

(i)
माइन सर्व्हे/माइनिंग इंजिनिअरिंग/माइनिंग & माइनिंग सर्व्हे डिप्लोमा  (ii)
01 वर्षे अनुभव

पद क्र. 7

(i) 12वी
उत्तीर्ण   (
ii) माइनिंग
सिरदार प्रमाणपत्र    (
iii)  प्रथमोपचार प्रमाणपत्र  (iv) 01 वर्ष अनुभव

वयाची अट : 05 मे 2023 रोजी 18 ते 25 वर्षे (SC/ST : 05 वर्षे सुट, OBC : 03 वर्षे सुट)

नोकरीचे ठिकाण : संपुर्ण भारत

अर्जाची फी : 

  • General/OBC/EWS : रू. 300/-
  • SC/ST/ExSM/महिला: फी नाही 
ऑनलाईन अर्ज करण्‍याची शेवटची तारीख : 05 मे 2023 

अधिकृत वेबसाईट : येथे पहा

जाहिरात : येथे पहा

ऑनलाईन अर्ज : Apply Here

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *