India post recruitment 2023 | भारतीय डाक विभाग भर्ती 2023 महाराष्ट्र | india post recruitment 2023 notification | डाक विभाग भर्ती 2022-23 | India post | India post tracking | India post government in
भारतीय डाक विभागात ग्रामीण डाक सेवक – GDS या पदांच्या एकूण १२८२८ जागांसाठी भरती घेण्यात येत आहे. त्यासाठी इच्छुक व पात्र उमेदवारांकडून ऑनलाईन पद्धतीने अर्ज मागविण्यात येत आहेत. पदांचा तपशील खालीलप्रमाणे
सारांश सुची TOC
जाहिरात क्रमांक 17-31/2023-GDS
पदाचे नाव – ग्रामीण डाक सेवक – GDS
एकुण जागा – 12828 जागा
पदांचा तपशील
पद क्र. |
पदाचे नाव |
संख्या |
1 |
GDS – ब्रांच पोस्ट मास्टर (BPM) |
12828 |
2 |
GDS – असिस्टंट |
|
एकूण जागा |
12828 |
शैक्षणिक पात्रता –
- दहावी उत्तीर्ण
- मुलभूत संगणत प्रशिक्षण कोर्स प्रमाणपत्र MSCIT/CCC.
वयाची अट –
- अर्ज भरण्याची शेवटची तारीख रोजी 18 ते 40 वर्षे पर्यंत SC/ST – 05 वर्षे सुट, OBC – 03 वर्षे सुट)
आपले वय तपासा – CLICK HERE
नोकरीचे ठिकाण –
- संंपुर्ण भारत
अर्जाची फी –
- General/OBC/EWS : ₹100/-
- SC/ST/PWD/महिला : फी नाही
ऑनलाईन अर्ज करण्याची शेवटची तारीख
- दि. 11 जुन 2023