महाराष्‍ट्र कृषी विभागात 60 जागांसाठी भरती

महाराष्‍ट्र कृषी विभाग भरती | लघुटंकलेखक भरती | लघुलेखक भरती | Agriculture Department Recruitment 2023 | Krushi Vibhag Bharti | Krushi Bharti 2023 | Stenographer Bharti | Steno Typist Bharti

Maharashtra Krushi Vibhag

महाराष्‍ट्र कृषी विभागामार्फत विविध पदांच्‍या एकुण 60 जागांसाठी भरती घेण्‍यात येत आहे. त्‍यासाठी इच्‍छुक व पात्र उमेदवारांकडून ऑनलाईन पद्धतीने अर्ज मागविणेत येत आहेत. त्‍या पदांचा तपशील खालीलप्रमाणे 

एकुण जागा – 60 जागा 

पदाचे नाव आणि तपशील 

पद क्र.

पदाचे नाव

संख्या

1

लघुटंकलेखक

28

2

लघुलेखक
(निम्‍न श्रेणी)

29

3

लघुलेखक (उच्‍च श्रेणी)

03

एकूण जागा

60

शैक्षणिक अर्हता 

पद क्र.

पात्रता

पद क्र. 1

(i) दहावी उत्‍तीर्ण
(
ii) लघुलेखन 80 श.प्र.मि. आणि इंग्रजी टंकलेखन 40 श.प्र.मि.
किंवा मराठी टंकलेखन 30 श.प्र.मि.

पद क्र. 2

(i)
दहावी उत्‍तीर्ण (ii) लघुलेखन 100 श.प्र.मि.
आणि इंग्रजी टंकलेखन 40 श.प्र.मि. किंवा मराठी टंकलेखन 30 श.प्र.मि.

पद क्र. 2

(i) दहावी उत्‍तीर्ण
(
ii) लघुलेखन 120 श.प्र.मि. आणि इंग्रजी टंकलेखन 40
श.प्र.मि. किंवा मराठी टंकलेखन 30 श.प्र.मि.


वयाची अट – दि. 31 मार्च 2023 रोजी 18 ते 40 वर्षे वर्षे (मागासवर्गीय : 05 वर्षे सवलत)

नोकरीचे ठिकाण : संपूर्ण महाराष्‍ट्र

अर्जाची फी :

  • अमागास – रू. 720/-
  • मागासवर्गीय/आदुघ/दिव्‍यांग/अनाथ/माजी सैनिक – रू. 650/-
ऑनलाईन अर्ज करण्‍याची शेवटची तारीख : 20 एप्रिल 2023 30 एप्रिल 2023

अधिकृत वेबसाईट : येथे पहा 

जाहिरात : येथे पहा

ऑनलाईन अर्ज : Apply here

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *