महाराष्ट्र राज्य वीज निर्मिती कंपनी (MAHAGENCO) विविध पदांच्या एकुण 661 जागांसाठी भरती.

MAHAGENCO Recruitment 2022 | महाराष्ट्र राज्य वीज निर्मिती कंपनी भरती 2022 | सहाय्यक अभियंता भरती | कनिष्ठ अभियंता भरती | ज्युनिअर अभियंता भरती | MAHAGENCO Bharti 2022

महाराष्ट्र राज्य वीज निर्मिती कंपनीत विविध पदांच्या 661 जागांसाठी भरती घेण्यात येत आहे. त्यासाठी इच्छुक व पात्र उमेदवारांकडून ऑनलाईन पद्धतीने अर्ज मागविण्यात येत आहेत. त्या पदांचा तपशील खालीलप्रमाणे :-
एकूण जागा – 661 जागा
पदाचे नाव आणि तपशील
1. सहाय्यक अभियंता – 339 जागा 
  • मेकॅनिकल – 122 जागा
  • इलेक्ट्रीकल – 122 जागा 
  • इन्स्ट्रुमेंटेशन – 61 जागा
  • विभागीय उमेदवार – 34 जागा 

2. कनिष्ठ अभियंता – 322 जागा 

  • मेकॅनिकल – 116 जागा
  • इलेक्ट्रीकल – 116 जागा 
  • इन्स्ट्रुमेंटेशन – 58 जागा
  • विभागीय उमेदवार – 32 जागा 

शैक्षणिक पात्रता
  • सहाय्यक अभियंता –  संबंधित विषयातील इंजिनिअर पदवी.
  • कनिष्ठ अभियंता – संबंधित विषयातील इंजिनिअर डिप्लाेमा.
वयाची अट : 17 डिसेंबर 2022 रोजी 38 वर्षांपर्यंत (SC/ST : 05 वर्षे सूट, OBC : 03 वर्षे सूट)
अर्जाची फी –
1. सहाय्यक अभियंता
  • खुला प्रवर्ग – ₹ 800/- + GST
  • राखीव प्रवर्ग – ₹ 600/- + GST
1. कनिष्ठ अभियंता
  • खुला प्रवर्ग – ₹ 500/- + GST
  • राखीव प्रवर्ग – ₹ 300/- + GST

अर्ज करण्याची शेवटची तारीख – 17 डिसेंबर 2022 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *