कर्मचारी राज्य विमा महामंडळ भरती 2022 | Employees’ State Insurance Scheme ESIC Recruitment 2022
कर्मचारी राज्य विमा महामंडळात (ESIC) विविध पदांच्या एकूण 169 जागांसाठी भरती घेण्यात येत आहे. त्यासाठी इच्छुक उमेदवारांकडून ऑनलाईन पद्धतीने अर्ज मागविण्यात येत आहेत. त्या पदांचा तपशील खालीलप्रमाणे :-
एकूण जागा – 169
पदाचे नाव आणि तपशील:-
- प्रोफेसर – 9 जागा
- असोसिएट प्रोफेसर – 22 जागा
- असिस्टंट प्रोफेसर – 35 जागा
- सिनियर रेसिडेंट – 73 जागा
- स्पेशालिस्ट – 13 जागा
- सुपर स्पेशालिस्ट – 14 जागा
शैक्षणिक पात्रता
- प्रोफेसर – (i) MD/MS/DNB (ii) 3 वर्षे अनुभव
- असोसिएट प्रोफेसर – (i) MD/MS/DNB (ii) 5 वर्षे अनुभव
- असिस्टंट प्रोफेसर – (i) MD/MS/DNB (ii) 3 वर्षे अनुभव
- सिनियर रेसिडेंट – (i) MD/MS/DNB
- स्पेशालिस्ट – (i) MBBS (ii) पदव्युत्तर पदवी
- सुपर स्पेशालिस्ट – (i) MBBS (ii) पदव्युत्तर पदवी (iii) 5 वर्षे अनुभव
अर्जाची फी
- General/OBC – ₹1000/-
- SC/ST/EX SERVICEMAN/PWD/महिला – फी नाही.
ऑनलाईन अर्ज करण्याची शेवटची तारीख – 08 सप्टेंबर 2022