केंद्रिय लोकसेवा आयोग (UPSC) मार्फत संयुक्‍त वैद्यकीय सेवा परीक्षा 2023 (1261 जागा)

केंद्रिय लोकसेवा आयोग | संयुक्‍त वैद्यकीय सेवा परीक्षा 2023 | Majhi Naukri | UPSC Recruitment 2023 | UPSC Bharti 2023 | Mahabharti | NMK | UPSC Combined Medical Services Examination 2023 | UPSC CMS Bharti 2023 | Assistant Divisional Medical Officer | General Duty Medical Officer | www.dhyasmarathi.com/upsc-cms-recruitment
केंद्रिय लोकसेवा आयोग (UPSC) मार्फत संयुक्‍त वैद्यकीय सेवा परीक्षा 2023 (1261 जागा)

केंद्रिय लोकसेवा आयोग (UPSC) मार्फत संयुक्‍त वैद्ययकीय सेवा परीक्षा घेण्‍यात येत आहे. त्‍यासाठी इच्‍छुक व पात्र उमेदवारांकडून ऑनलाईन पद्धतीने अर्ज मागविण्‍यात येत आहेत. पदांचा तपशील खालीलप्रमाणे

जाहिरात क्र. 08/2023-CMS

एकुण जागा : 1261 जागा

पदांचा तपशील 

पद क्र.

पदाचे नाव

संख्या

1

केंद्रिय आरोग्‍य सेवांमध्‍ये कनिष्‍ठ स्‍केल पोस्‍ट

584

2

रेल्‍वेमध्‍ये
सहाय्यक विभागीय वैद्यकीय अधिकारी

300

3

नवी दिल्‍ली नगरपरिषदेतील जनरल ड्युटी वैद्यकीय अधिकारी

01

4

पूर्व,
उत्‍तर, दक्षिण दिल्‍ली महानगरपालिका मधील जनरल
ड्युटी मेडिकल ग्रेड
II

376

एकूण जागा

1261

शैक्षणिक अर्हता : MBBS पदवी

महाराष्‍ट्र कृषी विभागात 158 जागांसाठी भरती

वयाची अट : दि. 01 ऑगस्‍ट 2023 रोजी 32 वर्षांपर्यंत (SC/ST : 05 वर्षे सुट, OBC : 03 वर्षे सुट)

 

नोकरीचे ठिकाण : संपुर्ण भारत

अर्जाची फी : 

  • General/OBC : रू. 200/-
  • SC/ST/PWD/महिला : फी नाही.
ऑनलाईन अर्ज करण्‍याची शेवटची तारीख : 09 मे 2023 

परीक्षा : 16 जुलै 2023 

ऑनलाईन अर्ज : Apply Here


Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *