केंद्रीय औद्योगिक सुरक्षा दल भरती 2023 | CISF Recruitment 2023 | Central Industrial Security Force | CISF Bharti 2023 | CISF Login | CISF Registration
CISF मध्ये विविध पदांच्या एकूण 451 जागांसाठी भरती घेण्यात येत आहे. त्यासाठी इच्छुक व पात्र उमेदवारांकडून ऑनलाईन पद्धतीने अर्ज मागविण्यात येत आहेत. त्या पदांचा तपशील खालीलप्रमाणे :
एकूण जागा : 451 जागा
पदाचे नाव व तपशील
- कॉन्स्टेबल / ड्राइव्हर – 183 जागा
- कॉन्स्टेबल / ड्राइव्हर-कम-पंप ऑपरेटर – 268 जागा
शैक्षणिक अर्हता : (i) दहावी उत्तीर्ण (ii) हलके + अवजड वाहन चालक परवाना
शारीरिक पात्रता
1. Open/SC/OBC
- उंची – 167 सेमी
- छाती – 80 सेमी व फुगवून 05 सेमी जास्त
2. ST
- उंची – 160 सेमी
- छाती – 76 सेमी व फुगवून 05 सेमी जास्त
वयाची अट : दि. 22 फेब्रुवारी 2023 रोजी 21 ते 27 वर्षे (SC/ST : 05 वर्षे सूट OBC : 03 वर्षे सूट)
नोकरीचे ठिकाण : संपूर्ण भारत
अर्जाची फी
- Open/OBC/EWS : ₹100/-
- SC/ST/Ex-Serviceman- फी नाही
ऑनलाइन अर्ज भरण्याची शेवटची तारीख : 22 फेब्रुवारी 2023