केंद्रीय गुप्तचर विभाग भरती 2023 | IB Recruitment 2023 | Intelligence Bureau bharti 2023 | Intelligence Bureau recruitment 2023
केंद्रीय गुप्तचर विभागात (Intelligence Bureau) एकूण 1675 जागांसाठी भरती घेण्यात येत आहे. त्यासाठी इच्छुक व पात्र उमेदवारांकडून ऑनलाईन पद्धतीने अर्ज मागविण्यात येत आहेत. पदांचा तपशील खालीलप्रमाणे
एकूण जागा : 1675 जागा
पदाचे नाव आणि तपशील
- सिक्युरिटी असिस्टंट/एक्झिक्यूटिव : 1525 जागा
- मल्टी टास्किंग स्टाफ (जनरल) : 150 जागा
शैक्षणिक अर्हता : दहावी उत्तीर्ण
वयाची अट : (मागासवर्गीय / आदूघ / अनाथ : 05 वर्षे सूट)
- पद क्र. 1 : 27 वर्षांपर्यंत
- पद क्र. 2 : 18 ते 25 वर्षे
अर्जाची फी :
- खुला प्रवर्ग : ₹500/-
- मागासवर्गीय / ExSM / महिला : ₹50/-
ऑनलाइन अर्ज करण्याची शेवटची तारीख : 17 फेब्रुवारी 2023
परीक्षेचे वेळापत्रक : नंतर कळविण्यात येईल