केंद्रीय गुप्तचर विभागात (Intelligence beauro) 1671 जागांसाठी भरती

सूचना: सदर जाहिरात तांत्रिक कारणांमुळे तात्काळ मागे घेण्यात आली आहे.

गुप्तचर विभाग भरती 2022 | Intelligence bureau recruitment 2022 | Intelligence bureau Security assistant | भारतीय गुप्तचर विभाग भरती 2022

केंद्रीय गुप्तचर विभागात विविध पदांच्या एकूण 1671 जागांसाठी भरती घेण्यात येत आहे. त्यासाठी इच्छुक उमेदवारांकडून ऑनलाईन पद्धतीने अर्ज मागविण्यात येत आहेत. पदांचा तपशील व इतर माहिती खालीलप्रमाणे :-

पदाचे नाव :

  1. सिक्युरिटी असिस्टंट/एक्झिक्युटीव्ह – 1521 जागा
  2. मल्टी टास्किंग स्टाफ (जनरल) – 150 जागा
शैक्षणिक पात्रता – दहावी पास
वयाची अट – दि. 25 नोव्हेंबर 2022 रोजी (SC/ST : 05 वर्षे सूट, OBC : 03 वर्षे सूट)
  • सिक्युरिटी असिस्टंट/एक्झिक्युटीव्ह – 18 ते 27 वर्षे 
  • मल्टी टास्किंग स्टाफ (जनरल) –  18 ते 25
अर्जाची फी –
  • General/OBC/EWS – ₹500/-
  • SC/ST/Ex-Serviceman/महिला- ₹50/-
ऑनलाईन अर्ज करण्याची शेवटची तारीख – 25 नोव्हेंबर 2022
ऑनलाईन अर्ज : Apply here (दि.05 नोव्हेंबर 2022 पासून सुरु होतील)

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *