केंद्रीय लोकसेवा आयोग (UPSC) मार्फत विविध पदांच्या 104 जागांसाठी भरती.

केंद्रीय लोकसेवा आयोग भरती 2022 | UPSC Recruitment 2022 | Union Public Service Commission Recruitment 2022 | UPSC Bharti 2022 | Union Public Service Commission Bharti 2022

केंद्रीय लोकसेवा आयोगामार्फत (UPSC) विविध पदांच्या एकूण 104 जागांसाठी भरती घेण्यात येत आहे. त्यासाठी इच्छुक उमेदवारांकडून ऑनलाईन पद्धतीने अर्ज मागविण्यात येत आहेत. पदांचा तपशील व इतर माहिती खालीलप्रमाणे
एकूण जागा : 104 जागा
पदाचे नाव आणि तपशील
  1. प्रोसिक्यूटर – 12 जागा 
  2. स्पेशलिस्ट ग्रेड III (जनरल मेडिसिन) – 28 जागा 
  3. असिस्टंट प्रोफेसर (आयुर्वेद), बाल रोग (कौमरभृत्य) – 01 जागा 
  4. असिस्टंट प्रोफेसर (युनानी), मौलाजात – 01 जागा 
  5. व्हेटरीनरी ऑफिसर – 10 जागा
  6. सिनियर डिझाईन ऑफिसर ग्रेड-I (इंजिनिअरिंग) – 01 जागा
  7. सायंटिस्ट ‘B’ (डॉक्युमेंट्स) – 07 जागा 
  8. सायंटिस्ट ‘B’ (फॉरेन्सिक नार्कोटिक्स) – 03 जागा
  9. ज्युनियर सायंटिफिक ऑफिसर (बॅलिस्टिक्स) – 01 जागा
  10. असिस्टंट आर्किटेक्ट – 13 जागा 
  11. असिस्टंट प्रोफेसर (आयुर्वेद), प्रसूती तंत्र व स्त्री रोग – 01 जागा 
  12. ड्रग्स इंस्पेक्टर – 26 जागा.
शैक्षणिक अर्हता
  • प्रोसिक्यूटर – पदवीधर + LLB + 01 वर्ष अनुभव किंवा LLM + 02 वर्षे अनुभव 
  • स्पेशलिस्ट ग्रेड III (जनरल मेडिसिन) – (i) MBBS (ii) पदव्युत्तर पदवी किंवा डिप्लोमा (iii) 03 वर्षे अनुभव 
  • असिस्टंट प्रोफेसर (आयुर्वेद), बाल रोग (कौमरभृत्य) – (i) आयुर्वेद मेडिसिन पदवी (ii) पदव्युत्तर पदवी.
  • असिस्टंट प्रोफेसर (युनानी), मौलाजात – (i) युनानी मेडिसिन पदवी (ii) पदव्युत्तर पदवी.
  • व्हेटरीनरी ऑफिसर – पशुवैद्यकीय पात्रता.
  • सिनियर डिझाईन ऑफिसर ग्रेड-I (इंजिनिअरिंग) – (i) मेकॅनिकल/मरीन इंजिनिअरिंग पदवी (ii) 05 वर्षे अनुभव
  • सायंटिस्ट ‘B’ (डॉक्युमेंट्स) – (i) M.Sc (फिजिक्स/केमिस्ट्री/फॉरेंसिक सायन्स) (ii) 03 वर्षे अनुभव
  • सायंटिस्ट ‘B’ (फॉरेन्सिक नार्कोटिक्स) – (i) M.Sc (केमिस्ट्री/ बायोकेमिस्ट्री/फॉरेंसिक सायन्स) (ii) 03 वर्षे अनुभव
  • ज्युनियर सायंटिफिक ऑफिसर (बॅलिस्टिक्स) – (i) फिजिक्स किंवा गणित किंवा उपयोजित गणित किंवा फॉरेन्सिक सायन्समध्ये पदव्युत्तर पदवी (ii) 03 वर्षे अनुभव
  • असिस्टंट आर्किटेक्ट – आर्किटेक्चर मध्ये पदवी
  • असिस्टंट प्रोफेसर (आयुर्वेद), प्रसूती तंत्र व स्त्री रोग – (i) आयुर्वेद मेडिसिन पदवी (ii) पदव्युत्तर पदवी
  • ड्रग्स इंस्पेक्टर – फार्मसी किंवा फार्मास्युटिकल सायन्स किंवा मेडिसिनमधील पदवी.
वयाची अट – [SC/ST: 05 वर्षे सूट, OBC: 03 वर्षे सूट]
  • पद क्र.1 : 30 वर्षांपर्यंत.
  • पद क्र.2 : 40 वर्षांपर्यंत.
  • पद क्र.3 : 50 वर्षांपर्यंत.
  • पद क्र.4 : 48 वर्षांपर्यंत.
  • पद क्र.5 : 35 वर्षांपर्यंत.
  • पद क्र.6 : 40 वर्षांपर्यंत.
  • पद क्र.7 व 8 : 35 वर्षांपर्यंत.
  • पद क्र.9, 10 व 12 : 30 वर्षांपर्यंत.
  • पद क्र.11 : 45 वर्षांपर्यंत.
अर्जाची फी – General/OBC/EWS: ₹25/- [SC/ST/PH/महिला:फी नाही]

अर्ज करण्याची शेवटची तारीख
  • पद क्र. 1 ते 5 – 13 ऑक्टोबर 2022
  • पद क्र. 6 ते 12 – 27 ऑक्टोबर 2022
जाहिरात

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *