केंद्रीय सशस्‍त्र पोलीस दल (CAPF) मध्‍ये विविध पदांच्‍या एकुण २९७ जागांसाठी भरती

केंद्रीय सशस्‍त्र पोलीस दल भरती २०२३ | डॉक्‍टर भरती २०२३ | Central Armed Police Forces
Recruitment 2023 | Medical Officer Selection Board (CAPFs) | CAPF Recruitment
2023

CAPF

केंद्रीय सशस्‍त्र पोलीस दल (CAPF) मध्‍ये डॉक्‍टर या पदांच्‍या एकुण २९७ जागांसाठी
भरती घेण्‍यात येत आहे
. त्‍यासाठी इच्‍छुक व पात्र
उमेदवारांकडून ऑनलाईन पद्धतीने अर्ज मागविण्‍यात येत आहेत
. त्‍यांचा
तपशील खालीलप्रमाणे

एकुण जागा : २९७ जागा

पदाचे नाव आणि तपशील

  

पद क्र.

पदाचे नाव

संख्या

सुपर स्‍पेशलिस्‍ट मेडिकल ऑफिसर
(सेकंड-इन-कमांड)

०५

स्‍पेशलिस्‍ट मेडिकल ऑफिसर (डेप्‍युटी
कमांडंट)

१८५

मेडिकल ऑफिसर (असिस्‍टंट
कमांडंट)

१०७

 शैक्षणिक अर्हता

  • पद क्र. १ : (i) MBBS (ii)
    संबंधित विषयातील पदव्‍युत्‍तर पदवी
    किंवा डिप्‍लोमा (
    iii) D.M./M.Ch.+ 03 वर्षे अनुभव
  • पद क्र. २ : (i) MBBS (ii) संबंधित विषयातील पदव्‍युत्‍तर पदवी किंवा डिप्‍लोमा
    (
    iii) १.५ ते २.५ वर्षे अनुभव
  • पद क्र. ३ : (i) औषधांच्‍या अॅलोपॅथिक पद्धतीची मान्‍यताप्राप्‍त वैद्यकीय पात्रता
    (
    ii) रोटेटिंग इंटर्नशिप घेताना अर्ज करण्‍यास पात्र परंतु नियुक्तिपुर्वी
    इंटर्नशिप अनिवार्य असेल

शारीरीक पात्रता :

 

पुरुष

महिला

उंची

१५७.५
सेमी

१४२
सेमी

छाती

७७-८२
सेमी

वजन

उंची
आणि वयाच्‍या प्रमाणात

वयाची अट : १६ मार्च २०२३ रोजी, (SC/ST : ०५ वर्षे सुट,
OBC :
०३ वर्षे सुट)

  • पद क्र.
    : ५० वर्षांपर्यंत  
  • पद क्र. २ : ४० वर्षांपर्यंत
  • पद क्र. ३ : ३० वर्षांपर्यंत

नोकरीचे ठिकाण : संपुर्ण भारत

अर्जाची फी : 

  • General/OBC/EWS
    Rs. 400
    /- 
  • SC/ST/ExSM/महिला : 

ऑनलाईन अर्ज करण्‍याची शेवटची
तारीख :
१६ मार्च २०२३

अधिकृत वेबसाईट : येथे पहा

पदांची जाहिरात : येथे पहा

ऑनलाईन अर्ज : Apply
Here
 (Start on 15 Feb 2023)

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *