जिल्हा न्यायालयात डाटा एन्ट्री ऑपरेटर पदांच्या 795 जागांसाठी भरती

जिल्हा न्यायालय भरती 2023 | District court recruitment 2023 | Data entry operator recruitment 2023 | डाटा एन्ट्री ऑपरेटर भरती 2023

राज्यातील जिल्हा व अधिनस्त न्यायालयाांमध्ये प्रलंबित खटल्याची माहिती नोंदणी करण्याकरीता Data Entry Operators ची पदे बाह्ययंत्रणेद्वारे 3 वर्षाकरीता कंत्राटी पद्धतीने भरण्यासाठीचा शासन निर्णय मंजूर करण्यात आला आहे. त्यानुसार Data entry operator ही 795 पदे भरण्यासाठी मंजुरी देण्यात आली आहे.

सदरील शासन निर्णयाद्वारे मंजूर पदांचा तपशील खालीलप्रमाणे

पदाचे नाव – Data entry Operator

कार्यालयाचे नाव व पदसंख्या

  1. जिल्हा व सत्र न्यायालय – 662 जागा
  2. कौटुंबिक न्यायालये  – 15 जागा
  3. उद्योग व कामगार न्यायालय  – 47 जागा 
  4. शाळा न्यायाधीकरण – 05 जागा 
  5. सहकारी न्यायालय – 06 जागा 
  6. लघुवाद न्यायालय – 17 जागा 
  7. नगर दिवाणी व सत्र न्यायालय – 19 जागा 
  8. मुख्य महानगर दंडाधिकारी – 21 जागा 
  9. मोटार अपघात दावा न्यायाधीकरण – 03 जागा

शासन निर्णय : येथे पहा

ऑनलाईन अर्ज : लवकरच सुरु होतील. 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *