ठाणे महानगरपालिका भरती 2023 | अटेंडंट भरती 2023 | Thane Municipal Corporation Recruitment 2023 | TMC Thane Recruitment 2023 | Thane Mahanagarpalika Bharti 2023
Thane west TOC
ठाणे महानगरपालिकेत परिचर (अटेंडंट) या पदाच्या एकुण २४ जागांसाठी भरती घेण्यात येत आहे. थेट मुलाखतीद्वारे सदर भरती घेण्यात येत आहे. त्यासाठी इच्छुक व पात्र उमेदवारांना मुलाखतीसाठी आवाहन करण्यात येत आहे. त्या पदांचा तपशील खालीलप्रमाणे
एकुण जागा – २४ जागा
पदाचे नाव –
परिचर (अटेंडंट)
शैक्षणिक अर्हता –
(i) दहावी उत्तीर्ण (ii) डिसेक्शन हॉलमध्ये / पोस्टमार्टम संबंधी ०३ वर्षांचा अनुभव (iii) MSCIT किंवा CCC
वयाची अट –
18 ते 38 वर्षांपर्यंत (मागासवर्गीय 05 वर्षे सवलत)
नोकरीचे ठिकाण – ठाणे
अर्जाची फी – फी नाही
मुलाखत दिनांक – दि. 12 एप्रिल 2023 रोजी सकाळी 11.00 वाजता
मुलाखतीचे ठिकाण – कै. अरविंद कृष्णाजी पेंडसे सभागृह, स्थायी समिती सभागृह, तिसरा मजला, प्रशासकीय भवन, सरसेनानी जनरल अरुण कुमार वैद्य मार्ग, चंदनवाडी पाचपाखाडी, ठाणे.