Pune Municipal Corporation Yoga Teacher Recruitment 2022
पुणे महानगरपालिका अंतर्गत योग शिक्षक या पदांच्या 54 जागांसाठी थेट मुलाखतीद्वारे भरती घेण्यात येत आहे. त्या जागांचा तपशील खालीलप्रमाणे –
पदाचे नाव – योग शिक्षक (Yoga Teacher)
नोकरीचे ठिकाण – पुणे.
एकूण जागा – 54
शैक्षणिक पात्रता – दहावी उत्तीर्ण व योग शिक्षक प्रमाणपत्र आवश्यक.
वयाची अट – 18 ते 45 वर्षे.
अर्जाची फी – सदर भरतीसाठी फी नाही.
थेट मुलाखत – दि. 01 सप्टेंबर 2022 रोजी सकाळी 11.00 ते दुपारी 03.00 पर्यंत.
वेबसाईट – येथे पहा
मुलाखतीचे ठिकाण – इंटींग्रेटेड हेल्थ अँड फॅमिली वेलफेयर सोसायटी फॉर पुणे म्युनिसिपल कॉर्पोरेशन, सर्व्हे नं.770/3, बकरे व्हेन्यू गल्ली नं. 07, कॉसमॉस बँकेच्या समोर, भांडारकर रोड, पुणे, पिन – 411005.
Address of Interview – Integrated Health and Family Welfare Society for Pune Municipal Corporation, Survey No.770/3, Bakre Venue Galli no. 07, Opposite Cosmos Bank, Bhandarkar Road, Pune, Pin – 411005