बँक ऑफ इंडिया भरती २०२३ | Bank of India | Credit Officer Recruitment 2023 | IT Officer Recruitment
2023 | Bank of India Bharti 2023 | Bank of India Recruitment 2023 | Bank Recruitment
| Bank Bharti | बँक
भरती २०२३
बँक ऑफ इंडिया (Bank of India) मध्ये विविध पदांच्या एकुण ५०० जागांसाठी भरती घेण्यात
येत आहे. त्यासाठी इच्छुक व पात्र
उमेदवारांकडून ऑनलाईन पद्धतीने अर्ज मागविण्यात येत आहेत. त्यांचा
तपशील खालीलप्रमाणे
एकुण जागा : ५०० जागा
पदाचे नाव आणि तपशील
क्र. |
पदाचे नाव |
संख्या |
१ |
क्रेडिट ऑफिसर (GBO) |
350 |
२ |
आयटी ऑफिसर (SPL) |
150 |
|
एकुण |
500 |
शैक्षणिक अर्हता
पद क्र. 1 : कोणत्याही
शाखेतील पदवी.
पद क्र. 2 : (i)
B.E./B.Tech (कॉम्प्युटर सायन्स/कॉम्प्युटर
अॅप्लिकेशन/आयटी/इलेक्ट्रॉनिक्स &
टेलीकम्युनिकेशन/इलेक्ट्रॉनिक्स
& कम्यूनिकेशन/ इलेक्ट्रॉनिक्स & इन्स्ट्रुमेंटेशन्स)
किंवा कोणत्याही शाखेतील पदवी + इलेक्ट्रॉनिक्स/ इलेक्ट्रॉनिक्स & टेलीकम्युनिकेशन/कॉम्प्युटर सायन्स/आयटी/कॉम्प्युटर अॅप्लिकेशन
पदव्युत्तर पदवी किंवा कोणत्याही शाखेतील पदवी + DOEACC ‘B’ level
वयाची अट : ०१ फेब्रुवारी २०२३ रोजी २० ते २९ वर्षे (SC/ST : ०५ वर्षे सुट,
OBC : ०३ वर्षे सुट)
नोकरीचे ठिकाण : संपुर्ण भारत
अर्जाची फी : General/OBC
: ₹850/- SC/ST/PWD : ₹175/-
ऑनलाईन अर्ज करण्याची
शेवटची तारीख : २५ फेब्रुवारी २०२३