बँक ऑफ बडोदा (Bank of Baroda) मध्‍ये विविध पदांच्‍या 220 जागांसाठी भरती

Bank of Baroda Recruitment 2023 TOC

Bank of Baroda | Bank of Baroda Bharti 2023 | majhi naukri | nmk | Sales Manager, Assistant Vice President, Regional Sales Manager, Senior Manager & Manager Recruitment 2023 | बँँक ऑफ बडोदा भरती 2023 | www.dhyasmarathi.com-bankofbaroda

बँक ऑफ बडोदा (Bank of Baroda) मध्‍ये विविध पदांच्‍या 220 जागांसाठी भरती
बँक ऑफ बडोदामध्ये विविध पदांच्या एकूण 220 जागांसाठी भरती घेण्यात येत आहे. त्यासाठी इच्छुक व पात्र उमेदवारांकडून ऑनलाईन पद्धतीने अर्ज मागविण्यात येत आहेत. पदांचा तपशील खालीलप्रमाणे

एकूण जागा : 220 जागा

पदाचे नाव आणि तपशील :

पद क्र. पदाचे नाव पदांची संख्या
1 झोनल सेल्स मॅनेजर 11
2  रीजनल सेल्स मॅनेजर 09
3 असिस्टंट वाइस प्रेसिडेंट 50
4 सिनियर मॅनेजर 110
5 मॅनेजर 40
Total 220

शैक्षणिक अर्हता :

  • पद क्र. 1 : (i) कोणत्याही शाखेची पदवी (ii) 12 वर्षे अनुभव
  • पद क्र. 2 : (i) कोणत्याही शाखेची पदवी (ii) 08 वर्षे अनुभव
  • पद क्र. 3 : (i) कोणत्याही शाखेची पदवी (ii) 08 वर्षे अनुभव
  • पद क्र. 4 : (i) कोणत्याही शाखेची पदवी (ii) 05 वर्षे अनुभव
  • पद क्र. 5 : (i) कोणत्याही शाखेची पदवी (ii) 02 वर्षे अनुभव

वयाची अट :

दि. 01 एप्रिल 2023 रोजीचे वय (SC/ST : 05 वर्षे सूट, OBC: 03 वर्षे सूट)
  • पद क्र. 1 : 32 ते 48 वर्षे 
  • पद क्र. 2 व 3  : 28 ते 45 वर्षे
  • पद क्र. 4 : 25 ते 37 वर्षे 
  • पद क्र. 5 : 22 ते 37 वर्षे

नोकरीचे ठिकाण : संपूर्ण भारत

अर्जाची फी

  • General/OBC/EWS : ₹600/-
  • SC/ST/PWD/महिला : ₹100/-

ऑनलाईन अर्ज करण्याची शेवटची तारीख : दि. 11 मे 2023

अधिकृत वेबसाईट : येथे पहा

जाहिरात : येथे पहा

ऑनलाईन अर्ज : Apply here

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *