Bank of Baroda Recruitment 2022 | BOB Recruitment 2022 | बँक ऑफ बडोदा भरती 2022 | Bank of Baroda Bharti 2022 | बैंक ऑफ बडौदा भरती 2022
बँक ऑफ बडोदा (BOB) मध्ये विविध पदांच्या एकूण 418 जागांसाठी भरती घेण्यात येत आहे. त्यासाठी इच्छुक उमेदवारांकडून ऑनलाईन पद्धतीने अर्ज मागविण्यात येत आहेत. त्या पदांचा तपशील खालीलप्रमाणे :
एकूण जागा : 418
पदाचे नाव आणि तपशील
- सिनियर रिलेशनशिप मॅनेजर – 320 जागा
- E-वेल्थ रिलेशनशिप मॅनेजर – 24 जागा
- ग्रुप सेल्स हेड – 01 जागा
- ऑपेरेशन्स हेड-वेल्थ – 01 जागा
- प्रोफेशनल्स/बिझनेस मॅनेजर/AI & ML स्पेशालिस्ट – 72 जागा
शैक्षणिक पात्रता
- सिनियर रिलेशनशिप मॅनेजर – (i) कोणत्याही शाखेतील पदवी (ii) 02 वर्षे अनुभव
- E-वेल्थ रिलेशनशिप मॅनेजर – (i) कोणत्याही शाखेतील पदवी (ii) 1.5 वर्षे अनुभव
- ग्रुप सेल्स हेड – (i) कोणत्याही शाखेतील पदवी (ii) 10 वर्षे अनुभव
- ऑपेरेशन्स हेड-वेल्थ – (i) कोणत्याही शाखेतील पदवी (ii) 10 वर्षे अनुभव
- प्रोफेशनल्स/बिझनेस मॅनेजर/AI & ML स्पेशालिस्ट – (i) BE/B.Tech/B.Sc-IT/B.Sc(Computer Science)/ BCA/MCA/CA (ii) 03/04/05 वर्षे अनुभव
वयाची अट – (SC/ST : 05 वर्षे सूट, OBC : 03 वर्षे सूट)
- सिनियर रिलेशनशिप मॅनेजर – 24 ते 40 वर्षे
- E-वेल्थ रिलेशनशिप मॅनेजर – 23 ते 35 वर्षे
- ग्रुप सेल्स हेड – 31 ते 45 वर्षे
- ऑपेरेशन्स हेड-वेल्थ – 35 ते 50 वर्षे
- प्रोफेशनल्स/बिझनेस मॅनेजर/AI & ML स्पेशालिस्ट – 40/45 वर्षे
अर्जाची फी
- General/OBC/EWS – ₹ 600/-
- SC/ST/EX SERVICEMAN/PWD/ – ₹ 100/-
ऑनलाईन अर्ज करण्याची शेवटची तारीख –
- पद क्र. 1 ते 4 – 20 ऑक्टोबर 2022
- पद क्र. 5 – 11 ऑक्टोबर 2022
जाहिरात :
ऑनलाईन अर्ज :