बृहन्मुंबई महानगरपालिका (BMC MCGM) येथे 421 जागांसाठी भरती

मुंबई महानगरपालिका भरती 2023 | BMC Recruitment | MCGM Recruitment | BMC bharti 2023 | सहाय्यक परिचारिका भरती 2023

बृहन्मुंबई महानगरपालिकेत सहाय्यक परिचारिका या पदाच्या एकूण 421 जागांसाठी भरती घेण्यात येत आहे. त्यासाठी इच्छुक व उमेदवारांकडून ऑफलाइन पद्धतीने अर्ज मागविण्यात येत आहेत. त्या पदांचा तपशील खालील प्रमाणे

एकूण जागा : 421 जागा

पदाचे नाव : सहाय्यक परिचारिका (प्रसविका)

शैक्षणिक अर्हता : (i) सहाय्यक परिचारिका प्रसविका अभ्यासक्रम पूर्ण (ii) CCC किंवा MS-CIT

वयाची अट : 16 जानेवारी 2023 रोजी 18 ते 38 वर्ष पूर्ण (मागासवर्गीयांसाठी 05 वर्षे सूट)

अर्जाची फी : फी नाही

नोकरीचे ठिकाण : मुंबई

अर्ज सादर करण्याचे ठिकाण : मुंबई पब्लिक स्कूल, जगन्नाथ भातणकर मार्ग, शिरोडकर मंडई जवळ, परळ, मुंबई, 400 012.

अर्ज सादर करण्याचा कालावधी : 16 ते 25 जानेवारी 2023 (सकाळी 11.00 ते सायं.05.00 वा. पर्यंत)

वेबसाईट : येथे पहा

जाहिरात व अर्जाचा नमुना : येथे पहा

टिप : सविस्तर माहितीसाठी कृपया जाहिरात पहावी.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *