भारतीय अन्न महामंडळ भरती 2022 | Food Corporation of India Recruitment 2022
भारतीय अन्न महामंडळात (FCI) विविध पदांच्या एकूण 5043 जागांसाठी भरती घेण्यात येत आहे. त्यासाठी इच्छुक उमेदवारांकडून ऑनलाईन पद्धतीने अर्ज मागविण्यात येत आहेत. त्या पदांचा तपशील खालीलप्रमाणे :-
एकूण जागा – 5043
पदाचे नाव आणि विभागनिहाय तपशील:-
उत्तर विभाग – एकुण 2388 जागा
- ज्युनिअर इंजिनीअर (सिव्हिल) – 22 जागा
- ज्युनिअर इंजिनीअर (इलेक्ट्रीकल & मेकँनिकल) – 08 जागा
- स्टेनो – 43 जागा
- AG – III (जनरल) – 463 जागा
- AG – III (अकाउंट्स) – 142 जागा
- AG – III (टेक्निकल) – 611 जागा
- AG – III (डेपो) – 1063 जागा
- AG – III (हिन्दी) – 36 जागा
दक्षिण विभाग – एकुण 989 जागा
- ज्युनिअर इंजिनीअर (सिव्हिल) – 05 जागा
- ज्युनिअर इंजिनीअर (इलेक्ट्रीकल & मेकँनिकल) – जागा नाहित
- स्टेनो – 08 जागा
- AG – III (जनरल) – 155 जागा
- AG – III (अकाउंट्स) – 107 जागा
- AG – III (टेक्निकल) – 257 जागा
- AG – III (डेपो) – 435 जागा
- AG – III (हिन्दी) – 22 जागा
पुर्व विभाग – एकुण 768 जागा
- ज्युनिअर इंजिनीअर (सिव्हिल) – 07 जागा
- ज्युनिअर इंजिनीअर (इलेक्ट्रीकल & मेकँनिकल) – 02 जागा
- स्टेनो – 08 जागा
- AG – III (जनरल) – 185 जागा
- AG – III (अकाउंट्स) – 72 जागा
- AG – III (टेक्निकल) – 194 जागा
- AG – III (डेपो) – 283 जागा
- AG – III (हिन्दी) – 17 जागा
पश्चिम विभाग – एकुण 713 जागा
- ज्युनिअर इंजिनीअर (सिव्हिल) – 05 जागा
- ज्युनिअर इंजिनीअर (इलेक्ट्रीकल & मेकँनिकल) – 02 जागा
- स्टेनो – 09 जागा
- AG – III (जनरल) – 92 जागा
- AG – III (अकाउंट्स) – 45 जागा
- AG – III (टेक्निकल) – 296 जागा
- AG – III (डेपो) – 258 जागा
- AG – III (हिन्दी) – 06 जागा
उत्तर-पुर्व विभाग – एकुण 185 जागा
- ज्युनिअर इंजिनीअर (सिव्हिल) – 09 जागा
- ज्युनिअर इंजिनीअर (इलेक्ट्रीकल & मेकँनिकल) – 03 जागा
- स्टेनो – 05 जागा
- AG – III (जनरल) – 53 जागा
- AG – III (अकाउंट्स) – 40 जागा
- AG – III (टेक्निकल) – 48 जागा
- AG – III (डेपो) – 15 जागा
- AG – III (हिन्दी) – 12 जागा
शैक्षणिक पात्रता
- ज्युनिअर इंजिनीअर (सिव्हिल) – सिव्हील इंजिनीअरिंग डिग्री किंवा डिप्लोमा + 01 वर्षाचा अनुभव
- ज्युनिअर इंजिनीअर (इलेक्ट्रीकल & मेकँनिकल) – इलेक्ट्रीकल / मेकँनिकल डिग्री किंवा डिप्लोमा + 01 वर्षाचा अनुभव
- स्टेनो – (i) पदवीधर (ii) इंग्रजी टायपिंग 40 श. प्र. मि. आणि शॉर्टहॅन्ड 80 श. प्र. मि.
- AG – III (जनरल) – (i) कोणत्याही शाखेतील पदवी (ii) संगणक वापरण्यात प्रवीणता.
- AG – III (अकाउंट्स) – (i) कॉमर्स विभागाची पदवी (ii) संगणक वापरण्यात प्रवीणता.
- AG – III (टेक्निकल) – (i) B.Sc. (कृषी) किंवा B.Sc. (बॉटनी / झूलॉजी / बायो-टेक्नॉलॉजी / बायो-केमिस्ट्री / मायक्रोबायोलॉजी / फूड सायन्स) किंवा B.Tech / BE (फूड सायन्स & टेक्नॉलॉजी / ऍग्रीकल्चरल इंजिनिअरिंग / बायो-टेक्नॉलॉजी) (ii) संगणक वापरण्यात प्रवीणता.
- AG – III (डेपो) – (i) कोणत्याही शाखेतील पदवी (ii) संगणक वापरण्यात प्रवीणता.
- AG – III (हिन्दी) – (i) हिंदी विषयामध्ये पदवी (ii) हिंदी ते इंग्रजी भाषांतराचा डिप्लोमा/प्रमाणपत्र.
नोकरीचे ठिकाण : संपूर्ण भारत
अर्जाची फी
- General/OBC – ₹500/-
- SC/ST/EX SERVICEMAN/PWD/महिला – फी नाही.
वयाची अट (SC/ST : 05 वर्षे सूट, OBC : 03 वर्षे सूट)
- पद क्रमांक 1, 2 व 8 : 28 वर्षांपर्यंत
- पद क्रमांक 3 : 25 वर्षांपर्यंत
- पद क्रमांक 4 ते 7 : 27 वर्षांपर्यंत
ऑनलाईन अर्ज करण्याची शेवटची तारीख – 05 ऑक्टोबर 2022