LIC Recruitment 2023 | भारतीय आयुर्विमा महामंडळ भरती 2023 | LIC Bharti 2023 | LIC ADO Recruitment 2023
भारतीय आयुर्विमा महामंडळ (LIC) मध्ये प्रशिक्षणार्थी विकास अधिकारी (ADO) या पदांच्या 9400 जागांसाठी भरती घेण्यात येत आहे. त्याचा तपशील खालीलप्रमाणे
पदाचे नाव : प्रशिक्षणार्थी विकास अधिकारी (ADO)
एकूण जागा – 9400 जागा
- नॉर्थर्न झोनल ऑफिस (NZ)- 1216 जागा
- नॉर्थ सेंट्रल झोनल ऑफिस (NCZ) – 1033 जागा
- सेंट्रल झोनल ऑफिस (CZ) – 561 जागा
- ईस्ट सेंट्रल झोनल ऑफिस (ECZ) – 1049 जागा
- साऊथ सेंट्रल झोनल ऑफिस (SCZ)- 1408 जागा
- साऊथर्न झोनल ऑफिस (SZ)- 1516 जागा
- वेस्टर्न झोनल ऑफिस (WZ)- 1942 जागा
- ईस्टर्न झोनल ऑफिस (EZ)- 669 जागा
शैक्षणिक अर्हता – कोणत्याही शाखेतील पदवी किंवा भारतीय विमा संस्थान, मुंबई यांची फेलोशिप.
वयाची अट : दि. 01 जानेवारी 2023 रोजी 21 ते 30 वर्षे (SC/ST : 05 वर्षे सूट, OBC : 03 वर्षे सूट)
अर्जाची फी :
- Open / OBC : ₹750/-
- SC / ST / PWD : ₹100/-
ऑनलाईन अर्ज करण्याची शेवटची तारीख : 10 फेब्रुवारी 2023
प्रवेशपत्र : 04 मार्च 2023 पासून
परीक्षेचे वेळापत्रक (Online Exam)
- पूर्व परीक्षा : 12 मार्च 2023
- मुख्य परीक्षा : 08 एप्रिल 2023