भारतीय आयुर्विमा महामंडळ (LIC) मध्ये 300 जागांसाठी भरती

LIC Recruitment 2023 | भारतीय आयुर्विमा महामंडळ भरती 2023 | LIC Bharti 2023

भारतीय आयुर्विमा महामंडळ (LIC) मध्ये सहाय्यक प्रशासकीय अधिकारी या पदांच्या 300 जागांसाठी भरती घेण्यात येत आहे. त्याचा तपशील खालीलप्रमाणे

पदाचे नाव : सहाय्यक प्रशासकीय अधिकारी

एकूण जागा – 300 जागा

  • SC – 50
  • ST – 27
  • OBC – 84
  • EWS – 27
  • Open – 112
शैक्षणिक अर्हता – कोणत्याही शाखेतील पदवी

वयाची अट : दि. 01 जानेवारी 2023 रोजी 21 ते 30 वर्षे (SC/ST : 05 वर्षे सूट, OBC : 03 वर्षे सूट)

अर्जाची फी :

  • Open / OBC : ₹700/-
  • SC / ST / PWD : ₹85/-

ऑनलाईन अर्ज करण्याची शेवटची तारीख : 31 जानेवारी 2023

वेबसाईट : येथे पहा

जाहिरात : येथे पहा

ऑनलाईन अर्ज : Apply here

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *