भारतीय डाक विभाग भरती 2023 । पोस्ट भरती 2023 । इंडिया पोस्ट भरती 2023 । डाक सेवक भरती । India Post office Recruitment 2023 | Dak Sevak Bharti 2023 | Post Bharti 2023
भारतीय डाक विभागात विविध पदांच्या एकूण 40889 जागांसाठी भरती घेण्यात येत आहे. त्यासाठी इच्छुक उमेद्वारांकडून ऑनलाईन पद्धतीने अर्ज मागविण्यात येत आहेत. पदांचा तपशील खालीलप्रमाणे
एकुण जागा: 40889 जागा
पदाचे नाव आणि तपशील
- GDS- ब्रांच पोस्ट मास्टर
- GDS- असिस्टंट ब्रांच पोस्ट मास्टर
- GDS- डाक सेवक
शैक्षणिक अर्हता : (i) दहावी पास (ii) मूलभूत संगणक प्रशिक्षण कोर्स प्रमाणपत्र
वयाची अट : 18 ते 40 वर्षे (SC/ST : 05 वर्षे सूट, OBC : 03 वर्षे सूट)
नोकरीचे ठिकाण : संपूर्ण भारत
अर्जाची फी
- General/OBC/EWS : ₹100/-
- SC/ST/PWD/महिला : फी नाही
ऑनलाइन अर्ज करण्याची शेवटची तारीख : 16 फेब्रुवारी 2023