भारतीय तटरक्षक दलात (Indian Cost Guard) 255 जागांसाठी भरती

भारतीय तटरक्षक दल भरती 2023 | ICG Recruitment 2023 | Indian Cost Guard bharti 2023 | Indian Cost Guard recruitment 2023

Indian Coast Guard
भारतीय तटरक्षक दलात (Indian Cost Guard) एकूण 326 जागांसाठी भरती घेण्यात येत आहे. त्यासाठी इच्छुक व पात्र उमेदवारांकडून ऑनलाईन पद्धतीने अर्ज मागविण्यात येत आहेत. पदांचा तपशील खालीलप्रमाणे

एकूण जागा : 255 जागा

पदाचे नाव आणि तपशील

  1. नाविक (जनरल ड्युटी-GD) : 225 जागा
  2. नाविक (डोमेस्टिक ब्रांच-DB) : 30 जागा

शैक्षणिक अर्हता :

  • पद क्र. 1 : बारावी सायन्स (A group)
  • पद क्र. 2 : दहावी उत्तीर्ण
शारीरिक पात्रता
  • उंची : 157 सेंमी.
  • छाती : फुगवून 5 सेंमी जास्त.
वयाची अट : जन्म 01 सप्टेंबर 2001 ते 31 ऑगस्ट 2005 च्या दरम्यान. (SC/ST : 05 वर्षे सूट, OBC : 03 वर्षे सूट 

अर्जाची फी :

  • खुला प्रवर्ग/OBC : ₹300/-
  • मागासवर्गीय : फी नाही 
ऑनलाइन अर्ज करण्याची शेवटची तारीख : 16 फेब्रुवारी 2023

परीक्षेचे वेळापत्रक :

  • स्टेज – I : मार्च 2023
  • स्टेज – II : मे 2023
  • स्टेज – III & IV : सप्टेंबर 2023

जाहिरात : येथे पहा

ऑनलाईन अर्ज : Apply here (06 फेब्रुवारी 2023 पासून सुरु)

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *