भारतीय नौदलात (Indian Navy) ट्रेड्समन पदाच्या 248 जागांसाठी भरती

भारतीय नौदल भरती 2023 | Indian Navy Tradesman Recruitment 2023 | Indian Navy Tradesman Bharti 2023 | भारतीय नौसेना भरती 2023 |Tradesman skilled post

भारतीय नौदल (Indian Navy) मध्ये ट्रेड्समन  पदांच्या एकूण 248 जागांसाठी भरती घेण्यात येत आहे. त्यासाठी इच्छुक व पात्र उमेदवारांकडून ऑनलाईन पद्धतीने अर्ज मागविण्यात येत आहेत. त्या पदांचा तपशील खालीलप्रमाणे :

एकूण जागा : 248 जागा

पदाचे नाव व तपशील : ट्रेडसमन स्किल्ड 

शैक्षणिक अर्हता : (i) दहावी उत्तीर्ण + संबंधित ट्रेड मध्ये ITI ( इलेक्ट्रिशियन / इलेक्ट्रॉनिक मेकॅनिक /  इलेक्ट्रोप्लेटर / फिटर / इन्स्ट्रुमेंट मेकॅनिक / मशिनिस्ट / मेकॅनिक संप्रेषण उपकरणे देखभाल) किंवा दहावी उत्तीर्ण + अप्रेंटिस ट्रेनिंग 

वयाची अट : दि. 06 मार्च 2023 रोजी 18 ते 25 वर्षे (SC/ST : 05 वर्षे सूट OBC : 03 वर्षे सूट)

नोकरीचे ठिकाण : संपूर्ण भारत

अर्जाची फी
  • Open/OBC/EWS : ₹250/-
  • SC/ST/Ex-SMan/महिला : फी नाही
ऑनलाइन अर्ज भरण्याची शेवटची तारीख : 06 मार्च 2023

वेबसाईट : येथे पहा

जाहिरात : येथे पहा

ऑनलाइन अर्ज भरण्यासाठी येथे क्लिक करा 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *