भारतीय लष्‍कराच्‍या हेड क्‍वार्टर साउथर्न कमांड (HQ SC) मध्‍ये ग्रुप-C पदांची भरती

भारतीय लष्‍कर भरती 2023 | Group C Recruitment 2023 | Indian Army Headquarter Southern Command Recruitment 2023 | Indian Army Bharti 2023

Indian army Southern command

भारतीय लष्‍कराच्‍या हेड क्‍वार्टर साउथर्न कमांड (HQ SC) मध्‍ये ग्रुप-C पदांची भरती घेण्‍यात येत आहे. त्‍यासाठी इच्‍छुक व पात्र उमेदवारांकडून ऑफलाईन पध्‍दतीने अर्ज मागविण्‍यात येत आहेत. पदांचा तपशील पुढिलप्रमाणे 

एकुण जागा : 25 जागा

पदाचे नाव व तपशील

पद क्र.

पदाचे नाव

संख्या

1

कुक

11

2

कारपेंटर

01

3

MTS (मेसेंजर)

05

4

वॉशरमन

02

5

MTS
(सफाईवाला)

04

6

इक्विपमेंट
रिपेयर

01

7

टेलर

01

एकूण जागा

25

शैक्षणिक अर्हता : इयत्‍ता दहावी पास 

वयाची अट : दि. 30 एप्रिल 2023 रोजी 18 ते 25 वर्षे (SC/ST : 05 वर्षे सुट, OBC : 03 वर्षे सुट)

नोकरीचे ठिकाण : संंपुर्ण भारत

अर्जाची फी : फी नाही

अर्ज पाठविण्‍याचा पत्‍ता : The Office-in-Charge, Southern Command Signal Regiment, Pune (Maharashtra), Pin code- 411001.

अर्ज पोहोचण्‍याची शेवटची तारीख :  30 एप्रिल 2023

अधिकृत वेबसाईट : येथे पहा

जाहिरात व अर्जाचा नमुना : येथे पहा

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *