महाराष्‍ट्र लोकसेवा आयोग (MPSC) मार्फत 146 जागांसाठी भरती

महाराष्‍ट्र लोकसेवा आयोग भरती 2023 |  MPSC Recruitment 2023 | MPSC Medical Recruitment 2023 | MPSC Medical Bharti 2023

MPSC

महाराष्‍ट्र लोकसेवा आयोगामार्फत विविध पदांच्‍या एकुण 146 जागांसाठी भरती घेण्‍यात येत आहे. त्‍यासाठी इच्‍छुक व पात्र उमेदवारांकडून ऑनलाईन पध्‍दतीने अर्ज मागविण्‍यात येत आहेत. त्‍या पदांचा तपशील पुढिलप्रमाणे 

एकुण जागा : 146 जागा

पदाचे नाव व तपशील – वैद्यकीय अधिकारी, महाराष्‍ट्र वैद्यकीय विमा सेवा, राज्‍य कामगार विमा योजना, गट – अ

शैक्षणिक अर्हता : MBBS

वयाची अट : दि. 01 ऑगस्‍ट 2023 रोजी 19 ते 38 वर्षे (मागासवर्गीय/आर्थिक दुर्बल घटक/अनाथ : 05 वर्षे सुट)

नोकरीचे ठिकाण : संंपुर्ण महाराष्‍ट्र 

अर्जाची फी : 

  • खुला प्रवर्ग – रू. 394/-
  • मागासवर्गीय/आर्थिक दुर्बल घटक/अनाथ – रू. 294/-

ऑनलाईन अर्ज करण्‍याची शेवटची तारीख : 02 मे 2023 (रा. 11:59 वाजेपर्यंत)

अधिकृत वेबसाईट : येथे पहा

जाहिरात : येथे पहा

ऑनलाईन अर्ज : Apply here (दि. 10 एप्रिल 2023 रोजी सुरू होतील)

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *