Bombay High Court Recruitment 2023 TOC
Bombay High court Recruitment 2023 | मुंबई उच्च न्यायालय, खंडपीठ औरंगाबाद भरती 2023 | Bombay High Court Bharti 2023 | Majhi Naukri | Bombay High Court, Aurangabad Bench | Cook Recruitment 2023 | NMK | Bombay High Court Cook Bharti | मुंबई उच्च न्यायालय स्वयंपाकी भरती | High Court Aurangabad | High court cook vacancy | High court cook | Mahasarkar | www.dhyasmarathi.com-high court bombay
मुंबई उच्च न्यायालय, खंडपीठ औरंगाबाद या आस्थापनेवर “स्वयंपाकी” (Cook) या पदांची भरती घेण्यात येत आहे. त्यासाठी इच्छुक व पात्र उमेदवारांकडून ऑफलाईन पद्धतीने अर्ज मागविण्यात येत आहेत. पदांचा तपशील खालीलप्रमाणे
bombay high court news
जाहिरात क्र. :
प्रशासन/686/2023
एकुण जागा :
03 जागा (निवड यादी : 02 जागा, प्रतिक्षा यादी : 01 जागा)
पदाचे नाव :
स्वयंपाकी (Cook)
शैक्षणिक अर्हता :
(i) किमान चौथी पास (ii) शाकाहारी व मांसाहारी स्वयंपाकाचे पुरेसे ज्ञान व त्यासंबंधी अनुभव आवश्यक (अधिक माहितीसाठी कृपया जाहिरात पाहावी)
नॅशनल थर्मल पॉवर कॉर्पोरेशन लि. (NTPC) मध्ये 152 जागांसाठी भरती
भारतीय लष्कराच्या हेड क्वार्टर साउथर्न कमांड (HQ SC) मध्ये ग्रुप-C पदांची भरती
वयाची अट :
दि. 10 एप्रिल 2023 रोजी 18 ते 38 वर्षे (मागासवर्गीय 43 वर्षे)
नोकरीचे ठिकाण :
मुंबई उच्च न्यायालय, खंडपीठ औरंगाबाद
अर्ज सादर करण्याची शेवटची तारीख :
02 मे 2023 (सायं. 05.00 पर्यंत)
अर्ज स्पीड पोस्टाने पाठविण्याचा पत्ता :
प्रबंधक (प्रशासन), मुंबई उच्च न्यायालय, खंडपीठ औरंगाबाद, जालना रोड, औरंगाबाद. पिन कोड – 431 009.
अधिकृत वेबसाईट : येथे पहा
जाहिरात : येथे पहा
अर्जाचा नमुना (Application Form) व चारित्र्य प्रमाणपत्र : येथे पहा