राष्ट्रीय आरोग्य अभियान | पुणे महानगरपालिका | Integrated health and family welfare Society for pune | NHFWSP Recruitment 2023 | Pune mahanagarpalika arogya vibhag bharti 2023 | Health department pune Municipal Corporation | arogya vibhag pune pmc
आरोग्य खाते पुणे महानगरपालिका यांच्या नियंत्रणाखाली इंटिग्रेटेड हेल्थ अँड फॅमिली वेल्फेअर सोसायटी फॉर पुणे मुनिसिपल कॉर्पोरेशन अंतर्गत राष्ट्रीय शहरी आरोग्य अभियान मध्ये कंत्राटी पद्धतीने खालील पदे भरायची आहेत. त्यासाठी इच्छुक व पात्र उमेदवारांकडून ऑफलाईन पद्धतीने अर्ज मागविण्यात येत आहेत. पदांचा तपशील खालीलप्रमाणे
सारांश सूची TOC
एकूण जागा – 19 जागा
पदांचे नाव आणि तपशील
- फार्मासिस्ट – 12 जागा
- प्रयोगशाळा तंत्रज्ञ (Lab Technician) – 01 जागा
- सिनियर ट्रीटमेंट सुपरवायझर (STS) – 03 जागा
- TB हेल्थ व्हिजिटर (TBHV) – 03 जागा
शैक्षणिक पात्रता
फार्मासिस्ट
- D.Pharm. MSPS/PCI कौन्सिल कडे नोंदणी असावी.
प्रयोगशाळा तंत्रज्ञ (Lab Technician)
- B.sc पदवी
- DMLT उत्तीर्ण
सिनियर ट्रीटमेंट सुपरवायझर (STS)
- Bachelor’s Degree किंवा Sanitary Inspector course
- कॉम्पुटर कोर्स
- दुचाकी वाहन परवाना
- शासनमान्य Tuberculosis Health visitors कोर्स
- बहुउद्देशीय आरोग्य कर्मचारी म्हणून शासनमान्य प्रशिक्षण पूर्ण असावे.
TB हेल्थ व्हिजिटर (TBHV)
- Bsc किंवा
- 12वी सायन्स + MPW/LHV/ANM/Health Worker/Certificate or higher course in health Education /Counseling यापैकी एका ठिकाणी कामाचा अनुभव किंवा
- TB Health Visitor कोर्स पूर्ण असावा + कॉम्प्युटर कोर्स + Training course for MPW or Recognized sanitary Inspector Course.
वयाची अट
- 18 वर्षे ते 35 वर्षे (शासकीय अधिकारी असल्यास 65 वर्षापर्यंत)