राष्ट्रीय आरोग्य अभियाना (NHM Pune) अंतर्गत पुणे येथे 78 जागांसाठी भरती

राष्ट्रीय आरोग्य अभियान भरती 2022 | NHM Pune Recruitment 2022 | NHM Bharti 2022 | Staff Nurse Recruitment 2022 | Pediatrician Recruitment 2022 | Medical Officer Recruitment 2022 | Gynecologist Recruitmemt 2022 | Anesthetist,Counselor, Accountant, & Statistical Assistant Posts Recruitment 2022.

राष्ट्रीय आरोग्य अभियान अंतर्गत पुणे येथे विविध पदांच्या जागांसाठी भरती घेण्यात येत आहे. त्यासाठी पात्र उमेदवारांकडून ऑनलाईन पद्धतीने अर्ज मागविण्यात येत आहेत. त्याला पदांचा तपशील खालीलप्रमाणे
एकूण जागा – 78 जागा

पदाचे नाव आणि तपशील
  1. बालरोगतज्ञ – 05 जागा 
  2. वैद्यकीय अधिकारी (पूर्ण वेळ) – 22 जागा
  3. स्टाफ नर्स – 42 जागा 
  4. स्त्रीरोगतज्ञ – 02 जागा
  5. भूलतज्ञ – 02 जागा
  6. समुपदेशक – 02 जागा
  7. लेखापाल – 02 जागा 
  8. सांख्यिकी सहाय्यक – 01 जागा.
शैक्षणिक पात्रता
  • बालरोगतज्ञ – MD/DNB
  • वैद्यकीय अधिकारी (पूर्ण वेळ) – MBBS
  • स्टाफ नर्स – GNM किंवा B.sc (नर्सिंग)
  • स्त्रीरोगतज्ञ – MD/DNB
  • भूलतज्ञ – MD/DA/DNB
  • समुपदेशक – (i) MSW (ii) 1 वर्षाचा अनुभव
  • लेखापाल – (i) B.Com (ii) Tally (iii) MSCIT
  • सांख्यिकी सहाय्यक – (i) सांख्यिकी (Statistics) किंवा गणित (Mathematics) या विषयात पदवी (ii) MSCIT.
(टिप – सविस्तर माहितीसाठी कृपया जाहिरात पाहावी)

अर्जाची फी – ₹150/-

वयाची अट
  • पद क्र.1, 2, 4 व 5 – 70 वर्षापर्यंत
  • पद क्र. 3, 6 ते 8 – 18 ते 38 वर्षापर्यंत (SC/ST : 05 वर्षे सूट, OBC : 03 वर्षे सूट)
नोकरीचे ठिकाण – पुणे आणि पिंपरी चिंचवड महानगरपालिका.
ऑनलाईन अर्ज भरण्याची शेवटची तारीख – 19 ऑक्टोबर 2022

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *