रेल कोच फॅक्टरी (Rail Coach Factory) मध्ये अप्रेंटिस पदाच्या 550 जागांसाठी भरती

रेल कोच फॅक्टरी भरती 2023 | RCF Recruitment 2023 | Rail Coach Factory Recruitment 2023 | Rail Coach Factory Bharti 2023 | RCF Apprentice Bharti 2023

Indian Rail coach factory
रेल कोच फॅक्टरी (Rail Coach Factory) मध्ये अप्रेंटिस पदांच्या एकूण 550 जागांसाठी भरती घेण्यात येत आहे. त्यासाठी इच्छुक व पात्र उमेदवारांकडून ऑनलाईन पद्धतीने अर्ज मागविण्यात येत आहेत. पदांचा तपशील खालीलप्रमाणे

एकूण जागा : 550 जागा

पदाचे नाव आणि तपशील

  1. फिटर : २१५ जागा
  2. वेल्‍डर : २३० जागा
  3. मशीनिस्‍ट (G&E) : ०५ जागा
  4. पेंटर (G) : ०५ जागा 
  5. कारपेंटर : ०५ जागा 
  6. इले‍क्‍ट्रिशियन : ७५ जागा
  7. AC & Ref. मेकॅनिक : १५ जागा

शैक्षणिक अर्हता : (i) ५०% गुणांसहित दहावी उत्‍तीर्ण (ii) संबंधित ट्रेड मध्‍ये आयटीआय.

वयाची अट : ३१ मार्च २०२३ रोजी १५ ते २४ वर्षे (SC/ST : 05 वर्षे सूट, OBC : 03 वर्षे सूट 

अर्जाची फी :

  • खुला प्रवर्ग/OBC-NC/EWS : ₹१००/- 
  • SC/ST/PWD/महिला : फी नाही 
ऑनलाइन अर्ज करण्याची शेवटची तारीख : ०४ मार्च २०२३

जाहिरात : येथे पहा

ऑनलाईन अर्ज : Apply here

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *