वाहन संशोधन आणि विकास आस्थापना (DRDO VRDE) भरती 2023

वाहन संशोधन आणि विकास आस्थापना भरती 2023 | DRDO VRDE recruitment 2023 | Defence Research & Development Organization Recruitment 2023 | Vehicle Research Development Establishment Recruitment 2023

वाहन संशोधन आणि विकास आस्थापना (DRDO VRDE)  अंतर्गत विविध पदांच्या एकूण 18 जागांसाठी थेट मुलाखतीद्वारे भरती घेण्यात येत आहे. त्यासाठी इच्छुक व पात्र उमेदवारांना भरतीसाठी मुलाखतीचे आवाहन करण्यात येत आहे. त्या पदांचा तपशील खालीलप्रमाणे :-

एकूण जागा – 18 जागा

पदाचे नाव – जूनियर रिसर्च फेलो (JRF)

पदांचा तपशील

  1. इलेक्ट्रॉनिक्स & टेलिकम्युनिकेशन इंजीनियरिंग  / इलेक्ट्रॉनिक्स & कम्युनिकेशन इंजीनियरिंग / इलेक्ट्रॉनिक्स & इन्स्ट्रुमेंटेशन इंजीनियरिंग   – 02 जागा
  2.  कॉम्प्युटर सायन्स / कॉम्प्युटर इंजीनियरिंग  – 02 जागा
  3.  मेकॅनिकल इंजीनियरिंग  – 14 जागा

शैक्षणिक अर्हता : संबंधित विषयात प्रथम श्रेणी B.E/B.Tech +NET/GATE किंवा M.E/ M.Tech./ M.S.

वयाची अट : 28 वर्षांपर्यंत (SC/ST : 05 वर्षे सूट, OBC : 03 वर्षे सूट )

नोकरीचे ठिकाण : अहमदनगर

अर्जाची फी : फी नाही

लेखी परीक्षा व मुलाखतीचा दिनांक / वेळ :

  • इलेक्ट्रॉनिक्स & टेलिकम्युनिकेशन इंजीनियरिंग / इलेक्ट्रॉनिक्स & कम्युनिकेशन इंजीनियरिंग / इलेक्ट्रॉनिक्स & इन्स्ट्रुमेंटेशन इंजीनियरिंग – 06 फेब्रुवारी 2023 सकाळी 09.30 वाजता 
  •  कॉम्प्युटर सायन्स / कॉम्प्युटर इंजीनियरिंग – 08 फेब्रुवारी 2023 सकाळी 09.30 वाजता 
  •  मेकॅनिकल इंजीनियरिंग – 10 फेब्रुवारी 2023 सकाळी 09.30 वाजता 

मुलाखतीचे ठिकाण : VRDE, PO : Vahannagar, Ahmednagar-414 006

वेबसाईट : इथे पहा

जाहिरात व अर्ज : इथे पहा

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *