व्यावसायिक शिक्षण व प्रशिक्षण संचालनालयांर्गत 1457 जागांसाठी भरती

Table of Contents

Department of Vocational Education & Training (DVET) Recruitment 2022.

व्यावसायिक शिक्षण व प्रशिक्षण संचालनालयांर्गत शिल्प निर्देशक (क्राफ्ट इन्स्ट्रक्टर) या पदांसाठी ऑनलाईन पद्धतीने अर्ज मागविण्यात येत आहेत. त्या पदांचा तपशील खालीलप्रमाणे :-

पदाचे नाव : शिल्प निर्देशक (क्राफ्ट इन्स्ट्रक्टर) [Group – C]

एकूण जागा : 1457

विभागनिहाय पदसंख्या :

  • मुंबई – 319
  • पुणे – 255
  • नाशिक – 227
  • औरंगाबाद – 255
  • अमरावती – 119
  • नागपूर – 282

पिंपरी चिंचवड महानगरपालिकेमध्ये विविध पदांच्या एकूण 386 जागांसाठी महाभरती

ट्रेड : फिटर/टर्नर/वेल्डर/इलेक्ट्रिशियन/वायरमन/मशिनिस्ट/मशिनिस्ट ग्राइंडर/प्लंबर/शीट मेटल वर्कर/मेकॅनिक डिझेल/मेकॅनिक ट्रॅक्टर/मेकॅनिक मोटार व्हेईकल/ मेकॅनिक Refrigerator & AC/ MMTM/पेंटर/इन्स्ट्रुमेंट मेकॅनिक/इन्स्ट्रुमेंट मेकॅनिक केमिकल प्लांट/मेंटेनन्स मेकॅनिक केमिकल प्लांट/अटेंडंट प्लॅनिक ऑपरेटर/ मेकॅनिक प्लॅनर/ मेकॅनिक केमिकल प्लांट प्रोसेसिंग ऑपरेटर/ सर्व्हेअर/टूल & डाय मेकर/COPA/कारपेंटर/फॅशन डिझाइन & फूड टेक्नोलॉजी/फूड प्रोडक्शन-जनरल, इंटिरियर डिझाइन & डेकोरेशन/स्टेनोग्राफर सेक्रेटेरियल असिस्टंट/प्लास्टिक प्रोसेसिंग ऑपरेटर.

शैक्षणिक पात्रता : संबंधित शाखेत किमान द्वितीय श्रेणी डिप्लोमा किंवा दहावी पास व ITI.


दहावी पास व आयटीआय पास असणाऱ्यांसाठी सरकारी नोकरीची सुवर्णसंधी

वयाची अट : 07 सप्टेंबर 2022 रोजी 18 ते 38 वर्षे (मागासवर्गीय: 05 वर्षे सूट)


अर्जाची फी : खुला प्रवर्ग: ₹825/- [मागासवर्गीय: ₹750/-]


अर्ज करण्याची शेवटची तारीख: 07 सप्टेंबर 2022 


नोकरीचे ठिकाण : संपूर्ण महाराष्ट्र.

सामायिक परीक्षा: सप्टेंबर/ऑक्टोबर 2022


व्यावसायिक चाचणी: नोव्हेंबर 2022


वेबसाईट : येथे पहा

जाहिरात : येथे पहा

ऑनलाईन अर्ज : Apply online

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *