साऊथ ईस्टर्न कोलफिल्ड लि. (SECL) मध्ये 405 जागांसाठी भरती

साऊथ ईस्टर्न कोलफिल्ड लि. भरती 2023 | SECL Recruitment 2023 | South Eastern Coalfield bharti 2023 | South Eastern Coalfield recruitment 2023 | SECL Bharti 2023

SECL
साऊथ ईस्टर्न कोलफिल्ड लि. (SECL) मध्ये  विविध पदांच्या एकूण 405 जागांसाठी भरती घेण्यात येत आहे. त्यासाठी इच्छुक व पात्र उमेदवारांकडून ऑनलाईन पद्धतीने अर्ज मागविण्यात येत आहेत. पात्र उमेदवारांनी ऑनलाईन पद्धतीने अर्ज सादर करून पोस्टाने अर्ज पाठवावेत. त्या पदांचा तपशील खालीलप्रमाणे:-

एकूण जागा : 405 जागा

पदाचे नाव आणि तपशील 

  1. माइनिंग सरदार T&S ग्रुप C: 350 जागा
  2. डेप्युटी सर्व्हेअर (माइनिंग) T&S ग्रुप C : 55 जागा

शैक्षणिक अर्हता :

  • पद क्र. 1 : (i) दहावी उत्तीर्ण (ii) माइनिंग सरदारशिप प्रमाणपत्र किंवा माइनिंग इंजिनिअरिंग डिप्लोमा + ओवरमन प्रमाणपत्र (iii) गॅस परीक्षण प्रमाणपत्र (iv) प्रथमोपचार प्रमाणपत्र 
  • पद क्र. 2 : (i) दहावी उत्तीर्ण (ii) सर्व्हे प्रमाणपत्र 
वयाची अट : 30 जानेवारी 2023 रोजी वय 18 ते 30 वर्षे. (SC/ST : 05 वर्षे सूट, OBC : 03 वर्षे सूट)

अर्जाची फी :

  • Open/OBC/EWS : ₹1180/-
  • SC/ST/PWD/ExSMan : फी नाही 
ऑनलाइन अर्ज करण्याची शेवटची तारीख : 23 फेब्रुवारी 2023

पोस्टाने अर्जाची प्रिंट पाठवण्याची शेवटची तारीख : 7 मार्च 2023 

अर्जाची प्रिंट पोस्टाने पाठवण्याचा पत्ता : General Manager (PIMP), SECL, Seepat Road, Bilaspur, Chhattisgarh, Pin-495 006.

जाहिरात : येथे पहा

ऑनलाईन अर्ज : Apply here 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *