सीमा सुरक्षा दल भरती 2023 | BSF Recruitment 2023 | Border Security Force Bharti 2023 | Border Security Force recruitment 2023 | BSF Bharti 2023
सीमा सुरक्षा दलत (BSF) एकूण २६ जागांसाठी भरती घेण्यात येत आहे. त्यासाठी इच्छुक व पात्र उमेदवारांकडून ऑनलाईन पद्धतीने अर्ज मागविण्यात येत आहेत. पदांचा तपशील खालीलप्रमाणे
एकूण जागा : २६ जागा
पदाचे नाव आणि तपशील
- हेड कॉन्स्टेबल (व्हेटनरी) : १८ जागा
- काॅन्स्टेबल (केनेलमन) : ०८ जागा
शैक्षणिक अर्हता :
- पद क्र. 1 : (i) बारावी उत्तीर्ण (ii) व्हेटनरी स्टॉक असिस्टंट कोर्स (ii) ०१ वर्षे अनुभव
- पद क्र. 2 : (i) दहावी उत्तीर्ण (ii) सरकारी पशुवैद्यकीय प्राणी हॉस्पिटल किंवा दवाखाना किंवा पशुवैद्यकीय कॉलेज किंवा सरकारी फार्म मध्ये हाताळणीचा दोन वर्षाचा अनुभव
शारीरिक पात्रता
- पुरुुुष
- उंची : १६५ सेंमी.
- छाती : ७६-८१ सेमी
- महिला
- उंची : १५० सेंमी
वयाची अट : २० फेब्रुवारी २०२३ रोजी १८ ते २५ वर्षे (SC/ST : 05 वर्षे सूट, OBC : 03 वर्षे सूट
अर्जाची फी :
- खुला प्रवर्ग/OBC : ₹१००/-
- मागासवर्गीय/महिला/माजी सैनिक : फी नाही
ऑनलाइन अर्ज करण्याची शेवटची तारीख : ०६ मार्च २०२३