सेंट्रल बँक ऑफ इंडिया (Central Bank of India) मध्ये 250 जागांसाठी भरती

Central Bank of India Recruitment 2023 | Central bank recruitment 2023 | सेंट्रल बँक ऑफ इंडिया भरती 2023 | सेंट्रल बँक भरती 2023 | Cheaf manager recruitment 2023

Central bank recruitment 2023

सेंट्रल बँक ऑफ इंडिया मध्ये विविध पदांच्या एकूण 250 जागांसाठी भरती घेण्यात येत आहे. त्यासाठी इच्छुक उमेदवारांकडून ऑनलाईन पद्धतीने अर्ज मागविण्यात येत आहेत. पदांचा तपशील खालीलप्रमाणे

एकूण जागा : 250 जागा

पदांचा तपशील

  1. चीफ मॅनेजर (Scale IV) : 50 जागा
  2. सीनियर मॅनेजर (Scale III) : 200 जागा
शैक्षणिक अर्हता
  • पद क्र. 1 : (i) पदवीधर (ii) 07 वर्षे अनुभव
  • पद क्र. 2 : (i) पदवीधर (ii) 05 वर्षे अनुभव

वयाची अट : 31 डिसेंबर 2022 रोजी वय विचारात घ्यावे. (SC/ST : 05 वर्षे सूट, OBC : 03 वर्षे सूट)
  • पद क्र. 1 : 40 वर्षांपर्यंत
  • पद क्र. 2 : 35 वर्षांपर्यंत

नोकरीचे ठिकाण : संपूर्ण भारत

अर्जाची फी

  • General/OBC : ₹850/- + GST
  • SC/ST/PWD/महिला : फी नाही
ऑनलाइन अर्ज करण्याची शेवटची तारीख : 11 फेब्रुवारी 2023

ऑनलाइन परीक्षा : मार्च 2023


मुलाखत :
मार्च 2023

अधिकृत वेबसाईट : येथे पहा

जाहिरात : येथे पहा

ऑनलाइन अर्ज : Apply here

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *