State Bank of India clerk Recruitment 2022 | SBI Clerk bharti 2022 | भारतीय स्टेट बँक लिपिक भरती 2022 | SBI Junior Associate Recruitment 2022
भारतीय स्टेट बँक (SBI) मध्ये जुनिअर असोसिएट (लिपिक) (कस्टमर सपोर्ट & सेल्स) या पदांच्या एकूण 5212 (चालू 5008 + 204 बॅकलॉग) जागांसाठी भरती घेण्यात येत आहे. त्यासाठी इच्छुक उमेदवारांकडून ऑनलाईन पद्धतीने अर्ज मागविण्यात येत आहेत. त्या पदांचा तपशील खालीलप्रमाणे :-
एकूण जागा – 5212 (चालू 5008 + 204 बॅकलॉग)
- SC : चालू 743 + 12 बॅकलॉग
- ST : चालू 467 + 185 बॅकलॉग
- OBC : चालू 1165 + 07 बॅकलॉग
- EWS : चालू 490
- GENERAL : चालू 2143
पदाचे नाव आणि तपशील:-
- जुनिअर असोसिएट (लिपिक) (कस्टमर सपोर्ट & सेल्स)
शैक्षणिक पात्रता : कोणत्याही शाखेतील पदवी (Graduate)
नोकरीचे ठिकाण : संपूर्ण भारत
अर्जाची फी
- General/OBC – ₹750/-
- SC/ST/EX SERVICEMAN/PWD/ – फी नाही.
वयाची अट : दि.01 ऑगस्ट 2022 रोजी 20 ते 28 वर्षे (SC/ST : 05 वर्षे सूट, OBC : 03 वर्षे सूट)
परीक्षा
- पूर्व परीक्षा: नोव्हेंबर 2022
- मुख्य परीक्षा: डिसेंबर 2022 / जानेवारी 2023
ऑनलाईन अर्ज करण्याची शेवटची तारीख – 27 सप्टेंबर 2022