SRTMUN RECRUITMENT 2022 | स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठ भरती 2022 | सहाय्यक प्राध्यापक भरती 2022
स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठात साहाय्यक प्राध्यापक पदांच्या एकूण 75 जागांसाठी भरती घेण्यात येत आहे. त्यासाठी इच्छुक उमेदवारांकडून ऑफलाईन पद्धतीने अर्ज मागविण्यात येत आहेत. पदांचा तपशील खालीलप्रमाणे
एकूण जागा – 75
पदांचा तपशील
- सहाय्यक प्राध्यापक – 75 जागा
विषय
- इंग्रजी (English)
- संगणक (Computer)
- विज्ञान (Science)
- गणित (Mathematics)
- जैवतंत्रज्ञान (Biotechnology)
- वाणिज्य (Commerce)
शैक्षणिक पात्रता
- संबंधित विषयात 55% गुणांसह पदव्युत्तर पदवी
- NET परीक्षा उत्तीर्ण
नोकरीचे ठिकाण – लातूर
अर्जाची फी – नाही
अर्ज पाठवण्याचा पत्ता – President, Royal Education Society, COCSIT, Campus, Ambajogai Road, Latur.
अर्ज पोहोचण्याची शेवटची तारीख : 17 नोव्हेंबर 2022