हिंदुस्थान पेट्रोलियम, मुंबई येथे 60 जागांसाठी भरती

हिंदुस्तान पेट्रोलियम मुंबई  भरती 2023 | HPCL Recruitment 2023 | Indian Oil bharti 2023 | Indian Oil recruitment 2023 | Hindustan Petroleum, Mumbai

हिंदुस्थान पेट्रोलियम, मुंबई येथे (HPCL, Mumbai) विविध पदांच्या एकूण 60 जागांसाठी भरती घेण्यात येत आहे. त्यासाठी इच्छुक व पात्र उमेदवारांकडून ऑनलाईन पद्धतीने अर्ज मागविण्यात येत आहेत. पदांचा तपशील खालीलप्रमाणे

एकूण जागा : 60 जागा

पदाचे नाव आणि तपशील

  1. असिस्टंट प्रोसेस टेक्निशियन : 30 जागा
  2. असिस्टंट बॉयलर टेक्निशियन : 07 जागा
  3. असिस्टंट फायर & सेफ्टी ऑपरेटर : 18 जागा
  4. असिस्टंट मेंटेनन्स टेक्निशियन (इलेक्ट्रिकल) : 05 जागा 

शैक्षणिक अर्हता : (General/OBC : 60% गुण, SC/ST/PWD : 50% गुण)

  • पद क्र. 1 : B.Sc (केमिस्ट्री) किंवा समतुल्य / केमिकल इंजीनियरिंग डिप्लोमा किंवा समतुल्य 
  • पद क्र. 2 : (i) बारावी उत्तीर्ण किंवा ITI (ii) प्रथम श्रेणी बॉयलर अटेंडंट प्रमाणपत्र
  • पद क्र. 3 : (i) बारावी सायन्स  (ii) बेसिक फायरमन कोर्स किंवा नागपूर फायर कॉलेज कडून सब ऑफिसर्स कोर्स किंवा 60% गुणांसह फायर अँड सेफ्टी डिप्लोमा (iii) अवजड वाहन चालक परवाना
  • पद क्र. 4 : इलेक्ट्रिकल & इलेक्ट्रॉनिक्स इंजिनिअरिंग डिप्लोमा 
वयाची अट : 01 फेब्रुवारी 2023 रोजी 18 ते 25 वर्षे (SC/ST : 05 वर्षे सूट, OBC : 03 वर्षे सूट 

अर्जाची फी :

  • खुला प्रवर्ग/OBC-NC/EWS : ₹590/- + GST
  • SC/ST/PWD : फी नाही 
ऑनलाइन अर्ज करण्याची शेवटची तारीख : 25 फेब्रुवारी 2023

जाहिरात : येथे पहा

ऑनलाईन अर्ज : Apply here

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *