11 वी प्रवेश प्रक्रिया ऑनलाईन रजिस्‍ट्रेशन कसे करावे | 11th admission part 1 registration | 11th admission online registration 2023

Table of Contents

11 वी प्रवेश प्रक्रिया ऑनलाईन रजिस्‍ट्रेशन कसे करावे | 11th admission part 1 registration | 11th admission online registration 2023 | 11th admission link | 11th admission information in marathi | 11 admission org

Table of contentTOC

११ वी प्रवेश प्रक्रिया ऑनलाईन रजिस्‍ट्रेशन कसे करावे माहिती | 11th admission part 1 filing step by step | 11th admission form | 11 वी ऑनलाईन प्रवेश प्रक्रिया 2023-24 | 11th admission | 11th admission information in marathi | 11 admission org

नमस्‍कार विद्यार्थी मित्रांनो, मागील लेखामध्‍ये आपण ११वी ऑनलाईन प्रवेश प्रक्रिया २०२३-२४ | 11th online Admission process in Maharashtra 2023-24 | 11 admission org याबद्दल माहिती घेतली. आजच्‍या या लेखात आपण 11 वी प्रवश प्रक्रिया ऑनलाईन रजिस्‍ट्रेशन कसे करावे याची माहिती स्‍टेप बाय स्‍टेप घेणार आहोत. चला तर मग लेखाला सुरूवात करूया.

11 वी प्रवेश प्रक्रिया ऑनलाईन रजिस्‍ट्रेशन कसे करावे | 11th admission part 1 registration | 11th admission online registration 2023

11वी ऑनलाईन प्रवेश प्रक्रिया रजिस्‍ट्रेशन पद्धती | Online Students Registration system | 11th Admission Registration And Part One Fill Up Guidance 2023-24 | mumbai 11th admission org in | 11 admission org

अकरावी प्रवेश प्रक्रिया मध्‍ये ऑनलाईन अर्ज करताना 11th admission 2022 प्रमाणे आपणास मुंबई, पुणे, नागपुर, नाशिक, अमरावती असे विभाग दिसतात. या लेखामध्‍ये उदाहरण म्‍हणून पुणे विभाग निवडला आहे. त्‍यानुसार इतर विभागाचा देखील अर्ज same पद्धतीने विद्यार्थी रजिस्‍ट्रेशन करू शकतात. पुढिल टप्‍प्‍यानुसार अर्ज भरला जाईल.

11वी प्रवेश नोंदणी अर्ज भरण्याची प्रक्रिया | 11th admission online form process | 11th admission information in marathi | 11 admission org

Step 1- सर्वप्रथम https://11thadmission.org.in/ ही वेबसाईट ओपन करावी. ही वेबसाईट ओपन झाल्‍यानंतर खालीलप्रमाणे पेज दिसेल. 11 admission org

अशी स्‍क्रीन ओपन झाल्‍यानंतर उजव्‍या बाजुला Mumbai (MMR), Pune (PMC,PCMC), Nagpur (NMC), Nashik (NMC) & Amravati (AMC)  यापैकी आपण ज्‍या Region मधून अर्ज करू इच्छिता ते Region select करावे.


Step 2- Region उदा. PUNE (PMC, PCMC) Select केल्‍यानंतर खालीलप्रमाणे स्‍क्रीन दिसेल. जर नवीन रजिस्‍ट्रेशन करत असाल तर Student Registration या पर्यायावर Click करावे. एकदा रजिस्‍ट्रेशन केल्‍यानंतर नंतर जेव्‍हा आपणास आपले Profile पाहायचे असेल तेव्‍हा Login या बटणावर Click करावे.  | 11th admission pocedure | 11 admission org

Step 3 – Student Registration या पर्यायावर Click केल्‍यानंतर खालीलप्रमाणे स्‍क्रीन दिसेल. त्‍यानंतर पुढिलप्रमाणे दिलेली माहिती योग्‍य प्रकारे भरावी. 11 admission org

11th admission pune | 11th admission form | 11th admission.org.in | 11th admission information in marathi | 11 admission org


Applicant’s 10th School Area 

या कॉलममध्‍ये आपण दहावी ज्‍या Area मधून उत्‍तीर्ण झाला आहात तो Area Select करावा. उदा. आपण दहावी ही पुणे किंवा पिंपरी चिंचवड विभागातून उत्‍तीर्ण झाला असाल तर Within PMC and PCMC Area हा पर्याय निवडावा. आपण पुणे विभागाच्‍या बाहेरून दहावी उत्‍तीर्ण झााला असाल तर Outside PMC and PCMC Area  हा पर्याय निवडावा. आपण महाराष्‍ट्र राज्‍य सोडून इतर राज्‍यातून दहावी पास झाला असाल तर Outside Maharashtra State हा पर्याय निवडावा.

Applicant’s Status

या कॉलममध्‍ये आपण दहावी कशा प्रकारे पास झाला आहात हे निवडावे. उदा. आपण 2023 मध्‍ये दहावी पास झाला असाल तर Fresher हा पर्याय निवडावा. आपण 2023 च्‍या आधी दहावीला होता; परंतु आपण कोणत्‍यातरी विषयात पास व्‍हायचे राहिले असाल आणि 2023 मध्‍ये तो विषय सोडवून पास झाला असाल तर आपण Repeater हा पर्याय निवडावा. आपण दहावी 2023 या वर्षाच्‍या पुर्वीच पास झाला असाल तर Previously Passed हा पर्याय निवडावा.

10th Standard or Equivalent Examination Board

या कॉलममध्‍ये आपण दहावीची परीक्षा कोणत्‍या शिक्षण मंडळामार्फत देवून उत्‍तीर्ण झाला आहात तो पर्याय निवडावा. उदा. SSC, CBSE, ICSE, IB, IGCSE, NIOS & Any other board.

10th Standard or Equivalent Examination Details

या कॉलममध्‍ये आपण दहावीच्‍या परीक्षेसंदर्भात माहिती देण्‍याची आहे. उदा. Seat Number, Month of Examination, Year of Examination, Name of Applicant ही सर्व माहिती भरावी लागेल. परंतु Seat Number मध्‍ये आपला दहावीचा सीट नंबर टाकून Get SSC Data या बटणावर Click केले की आपणासमोर एक स्‍क्रीन ओपन होईल त्‍यावर आपली सर्व माहिती दिसेल ती माहिती बरोबर असल्‍यास Yes, Correct या बटणावर Click करावे. त्‍यानंतर Automatically Month of Examination, Year of Examination, Name of Applicant ही माहिती भरली जाईल.


Applicant’s Contact Details 

या कॉलममध्‍ये आपण आपली कॉन्‍टॅक्‍ट बद्दल सर्व माहिती तेथे विचारल्‍याप्रमाणे भरावी. उदा. आपला चालू असणारा मोबाईल नंबर टाकावा. जेणेकरून प्रवेश प्रक्रियेबद्दल सर्व माहिती आपणास आपल्‍या मोबाईलवर प्राप्‍त होईल. तसेच आपल्‍याकडे ई-मेल आयडी असेल तोही टाकावा. Security Question मधून एक प्रश्‍न निवडावा आणि Security Question Answer मध्‍ये निवडलेल्‍या प्रश्‍नाचे उत्‍तर टाकावे व ते 11वी प्रवेश प्रक्रिया संपेपर्यंत लक्षात ठेवावा. कारण जेव्‍हा आपण पासवर्ड विसरू तेव्‍हा हा Security Question आणि Answer टाकून आपण पासवर्ड रिकव्‍हर करू शकतो.

11th admission information in marathi |11 admission org

Password Details 

या कॉलममध्‍ये आपणाास लॉगीन करण्‍यासाठी लागणारा पासवर्ड बनवावा लागतो. त्‍यामध्‍ये आपण इंग्रजीमधील कमीत कमी 8 व जास्‍तीत जास्‍त 15 अंकी पासवर्ड तयार करू शकतो. यामध्‍ये इंग्रजीमधील Capital अक्षर Lower Case अक्षर, Number आणि !@#$ यापैकी एक चिन्‍ह घेऊन पासवर्ड तयार करू शकतो. 

उदा. Pass@123.

11th online admission | mumbai 11th admission | 11th admission org | 11th admission.org.in |11 admission org

वरील सर्व माहिती भरून झाल्‍यानंतर आपण भरलेली माहिती पुन्‍हा एकदा तपासून पाहावी आणि Enter Captcha Code या बॉक्‍समध्‍ये दिलेला कॅप्‍चा जसा दिला आहे तसा भरून Register या बटणावर क्लिक करावे.

11th admission information in marathi | 11 admission org

Register या बटणावर क्लिक केल्‍यानंतर आपणासमोर एक स्‍क्रीन ओपन होईल. त्‍यामध्‍ये आपला Registration ID दाखवलेला असेल. तो आयडी आपल्‍याकडे लिहून ठेवावा. आपले Profile Login करतेवेळी आपणास तो  Registration ID आणि आपण तयार केलेला पासवर्ड वापरून आपण लॉगीन करू शकतो.

     अशा प्रकारे आपण Registration चा पहिला टप्‍पा पार केला आहे. पुढिल टप्‍प्‍यामध्‍ये 11th admission form part 2 आपण LOGIN ID प्राप्त झाल्यावर काय करावे | After Log in Id Recived काय करावे हे पाहणार आहोत. 

LOGIN ID प्राप्त झाल्यावर काय करावे | After Log in Id Recived

Students Registration केल्यानंतर LOGIN ID मिळाल्यानंतर Login वर क्लिक करून जो ID मिळाला तो टाकून आपण Genrate म्हणजे तयार केलेला Password अचूक टाका त्यानंतर आपण आपल्या प्रोफाइल वर जाऊ. तेथे स्क्रीनवर Incomplit फॉर्म असे दिसेल. त्यावर क्लिक केल्यावर आपला अर्जाचा भाग एक भरायला घ्यायचा आहे. INCOMPLIT FORM Kasa bharava ते पुढे पाहूया.

11 वी प्रवेश भाग 1 कसा भरावा? तर त्यासाठी खालील माहिती भरावी लागेल | 11th admission part 1 online process form last date | 11th admission.org.in part 1

अर्जाच्या भाग 1 भरत असताना त्यामध्ये खालील बाबी भरायच्या आहेत.

11th admission information in marathi | 11 admission org

1. Applicant Personal Information

  • Name Of Applicant म्हणजे स्वतःचे पूर्ण नाव टाकावे 
  • Applicant’s mother’s name : अर्जदाराच्या आईचे नाव टाकावे 
  • Gender म्हणजे लिंग टाकावे e.g. Male/Female
  • Date Of Birth : विध्यार्थ्यांची जन्मतारीख नोंदवावी 
  • Name Of School : विध्यार्थी दहावीला ज्या शाळेत शिकत होता त्या शाळेचे नाव टाकावे.
  • School Index number : विध्यार्थी दहावीला ज्या शाळेत होता त्या शाळेचा इंडेक्स नंबर हा दहावीच्या हॉल तिकीट वर पाहून भरावा.
  •  UDISE उदा . तुम्ही दहावीला ज्या शाळेत होता त्या तुमच्या शाळेचा UDISE Code टाकावा. UDISE Code माहिती नसल्यास खाली दिलेल्या लिंक वरून आपण UDISE Code पाहू शकता.
ही माहिती भरल्यावर save and next वर क्लिक करा.

हेदेखील वाचा – शाळेचा UDISE Code कसा पाहायचा

2. Applicant Adress : यात तुमचा संपूर्ण पत्ता अचूक भरावा.

ADRESS भरल्यानंतर save and next वर क्लिक करा.

3. Category details : यामध्ये आपल्या जातीचा तपशील द्यायचा आहे.

select your catagory : यामध्ये विविध पर्याय दिसतील यातील योग्य पर्याय निवडावा. आपण जी Category निवडली आहे त्या category चे जात प्रमाणपत्र प्रवेशावेळी सादर करावे लागेल. 

टीप: आपण जर EWS, आर्थिकदृष्ट्या मागास यांचा 10 टक्के आरक्षणाचा लाभ घेऊ इच्छित असाल तर तसे जातीचे प्रमाणपत्र Upload करावे लागेल. अन्यथा आपला प्रवेश Open Catagroy मधून केला जाईल.

4. Other Reservation : इतर आरक्षण तपशील

आपण जाती व्यतिकरिक्त इतर कोणत्याही आरक्षणास पात्र आहात काय हे यात भरावे जसे की-  अपंग आहात काय ? भूकंपग्रस्त किंवा प्रकल्पग्रस्त आहात काय? तुमचे आजोबा स्वातंत्र्य सैनिक यांचे तुम्ही अपत्य आहात काय? तुमचे पालक सैन्यात होते का ? किंवा सध्या आहेत का ? आपण खेळात सहभाग घेतला आहे का ? आपण अनाथ आहात काय? अनाथ असाल तर 1 टक्के आरक्षणाचा लाभ आहे.

– Vocational कोर्सेस असतील तर YES अन्यथा No करावे.

5. Minority आरक्षण 

भाषेच्या आधारावर Lingustic आधारावर मराठी भाषा सोडून इतर भाषिक असाल तर याचा लाभ घेत येईल.

– धर्माच्या आधारावर Religious आधारावर जे minority community मध्ये आहेत जसे बौद्ध, जैन, पारशी, मुस्लिम यांना या आरक्षणाचा लाभ घेता येईल.

– Inhouse कोटा :  यात तुम्ही 10 वी शिकला त्याच शाळेत 11 ला प्रवेश हवा तर हा पर्याय yes करावा अन्यथा no करावा.

वरीलप्रमाणे सर्व माहिती खरी भरावी. कारण प्रवेशावेळी जर ती माहिती खोटी आढळली तर प्रवेश रद्द होऊ शकतो.

वरील सर्व माहिती भरून झाल्यानंतर SAVE AND NEXT वर क्लिक करा.

6. SSC Examination Detail | दहावी परीक्षा तपशील

ज्या विद्यार्थ्यांनी मार्च 2023 ला परीक्षा दिली आहे त्यांना इथे सध्या काही भरण्याची आवश्यकता नाही. मार्च 2023 यापूर्वी जे विद्यार्थी उत्तीर्ण झाले असतील त्यांनी त्यांचे गुण भरावेत.

7. Guidence Verification Center | मार्गदर्शन केंद्राची निवड

प्रवेशावेळी काही अडचण आल्यास कोठे संपर्क करावा यासाठी आपल्याला जवळ असेल अशा Guidence सेंटरची निवड करावी. अनेकदा प्रवेशासंदर्भात काही अडचण येत नाही पण कदाचित आली तर इथे संपर्क करावा लागतो म्हणून ही माहिती व्यवस्थित भरा.

यानंतर SAVE AND NEXT वर क्लिक करा.

8. Document Uplod | कागदपत्रे अपलोड करणे

फॉर्म भरताना आपली शैक्षणिक व आरक्षणासंदर्भात जर काही डॉक्युमेंट uplod करायला सांगितली असतील तर ती Upload करावीत.

9. शेवटची पायरी | Last Step | Final step 

सर्व फॉर्म भरून झाल्यावर लॉक Application Lock वर क्लिक करण्यापूर्वी आपण भरलेली सर्व माहिती नीट तपासून पाहावी व शेवटी Application Lock केल्यावर भाग 1 ची प्रिंट काढून ती पुढील Reference करिता आपल्या जवळ ठेवा. पुढे भाग 2 व 3 भरत असताना तसेच प्रवेशावेळी ही प्रिंट लागू शकते.

अशा प्रकारे य संपूर्ण लेखात आपण 11 वी प्रवेश प्रक्रिया ऑनलाईन रजिस्‍ट्रेशन कसे करावे | 11th admission part 1 registration | 11th admission online registration 2023, 11 admission org याबद्दल संपूर्ण आणि सविस्तर अशी माहिती पाहिली आहे. जर आपणास ही माहिती आवडली असेल व य माहितीचा आपणास उपयोग झाला असल्यास आम्हाला comment करून नक्की सांगा. आणि ही माहिती आपल्या मित्रांना व नातेवाईकांना देखील पाठवायला विसरू नका.

धन्यवाद..!

One thought on “11 वी प्रवेश प्रक्रिया ऑनलाईन रजिस्‍ट्रेशन कसे करावे | 11th admission part 1 registration | 11th admission online registration 2023

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *