पशुसंवर्धन विभाग (SHD), महाराष्ट्र राज्य येथे विविध पदांच्या 446 जागांसाठी भरती

महाराष्ट्र राज्य पशुसंवर्धन विभाग यामध्ये सरळसेवा पद्धतीने विविध पदांच्या एकूण 446 जागांसाठी भरती घेण्यात येत आहे. त्यासाठी इच्छुक व पात्र उमेदवारांकडून ऑनलाईन पद्धतीने अर्ज मागविण्यात येत आहेत. पदांचा तपशील खालील प्रमाणे

पशुसंवर्धन विभाग (SHD), महाराष्ट्र राज्य येथे विविध पदांच्या 446 जागांसाठी भरती

Government of Maharashtra Animal Husbandry Department apply online for direct service in Group C under various cadres 446 livestock Supervisor, Senior Clerk, Higher grade Stenographer, Lower Grade Stenographer, Laboratory technician, Electrician, Mechanic and Evaporate Attendant posts Recruitment 2023.

जाहिरात क्रमांक : एनजीओ-5(4)/(प्र. क्र.1110)/291/2023/ पसं-1, पुणे-67

एकूण जागा 446 जागा

पदाचे नाव आणि तपशील

पद क्र.

पदाचे नाव

संख्या

1

पशुधन पर्यवेक्षक

376

2

वरिष्ठ
लिपीक

44

3

लघुलेखक (उच्चश्रेणी)

02

4

लघुलेखक
(निम्नश्रेणी)

13

5

प्रयोगशाळा तंत्रज्ञ

04

6

तारतंत्री

03

7

यांत्रिकी

02

8

बाष्पक
परिचर

02

एकूण जागा

303

शैक्षणिक पात्रता

पद क्र.

पात्रता

पद क्र. 1

10 वी पासआणि पशुधन पर्यवेक्षक प्रशिक्षण
अभ्यासक्रम पास
, किंवा
दोन वर्षाचा दुग्धव्यवसाय व्यवस्थापन व पशुसंवर्धन पदविका अभ्यासक्रम पास किंवा
दोन वर्षाचा पशुधन व्यवस्थापन व दुग्धोत्पादन पदविका अभ्यासक्रम पास किंवा पदवी
(
BVSC / BVSC अँड
ॲनिमल हजबंड्री)

पद क्र. 2

कोणत्याही
शाखेतील पदवीधर

पद क्र. 3

10वी पास आणि शॉर्ट हँड स्पीड 120 श.प्र.मि आणि GCC टायपिंग (इंग्रजी
40 श.प्र.मि किंवा मराठी 30 श.प्र.मि)

पद क्र. 4

10वी पास आणि शॉर्ट
हँड स्पीड
100 श.प्र.मि
आणि
GCC टायपिंग
(इंग्रजी
40 श.प्र.मि
किंवा मराठी
30 श.प्र.मि)

पद क्र. 5

B.Sc. (PCB किंवा
सूक्ष्मजीवशास्त्र या मुख्य विषयासह)
, डिप्लोमा (प्रयोगशाळा वैद्यकीय तंत्रज्ञ)

पद क्र. 6

ITI (तारतंत्री) ट्रेड
प्रमाणपत्र
, संबंधीत
कामाचा
01 वर्ष
अनुभव

पद क्र. 7

10 वी पास, ITI (डिजेल मॅकेनिक) ट्रेड प्रमाणपत्र, संबंधीत कामाचा
02 वर्ष अनुभव

पद क्र. 8

10
वी पास
, किमान
द्वितीय श्रेणीचे बाष्पक प्रमाणपत्र (महाराष्ट्र बाष्पके आणि धुराचा उपद्रव
संस्था अथवा इतर मान्यताप्राप्त संस्था)
, बाष्पक परिचर नियम, 2011 च्या नियम 41 अंतर्गत निर्दिष्ट केल्यानुसार ब
किंवा क प्रमाणपत्र धारक असावा
,
उमेदवार नोंदी ठेवण्यास आणि तापमानाची नोंद घेण्यास
सक्षम असला पाहिजे.

वयाची अट

दि 01 मे 2023 रोजी, सर्वसाधारण प्रवर्ग 18 ते 38 वर्षे, मागासवर्गीय/खेळाडू/अनाथ 18 ते 43 वर्षे (दिव्यांग 08 वर्षे, मा. सैनिक – सैनिकि सेवा अधिक 03 वर्ष, अंशकालीन उमेदवार 55 वर्षापर्यंत वयामध्ये सवलत) 

आपले वय तपासा – CLICK HERE

अर्जाची फी 

  • खुला प्रवर्ग ₹1000/-
  • राखीव प्रवर्ग ₹900/-

अर्ज करण्याची पद्धत – ऑनलाईन

ऑनलाइन अर्ज करण्याची शेवटची तारीख – 11 जून 2023

अधिकृत वेबसाईट official वेबसाईट

 जाहिरात notification येथे पहा

 ऑनलाइन अर्ज भरण्यासाठी येथे क्लिक करा

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *