भारतीय अंतराळ संशोधन संस्था (ISRO) मध्ये 303 जागांसाठी भरती | ISRO Full form | Isro chairman | Isro recruitment 2023 |

Table of Contents

ISRO RECRUITMENT 2023

भारतीय अंतराळ संशोधन संस्था (ISRO) मध्ये 303 जागांसाठी भरती | ISRO Full form | Isro chairman | Isro recruitment 2023 | Isro news | Isro scientist

Isro chairman आणि  Isro chief यांनी घोषणा केल्याप्रमाणे isro मध्ये careers करू इच्छिणाऱ्यांसाठी सुवर्णसंधी. Isro recruitment नुसार भारतीय अंतराळ संस्थेमध्ये विविध पदांच्या 303 जागांसाठी भरती घेण्यात येत आहे. त्यासाठी इच्छुक व पात्र उमेदवारांकडून ऑनलाईन पद्धतीने अर्ज मागविण्यात येत आहेत. पदांचा तपशील आणि इतर माहिती पुढीलप्रमाणे :-

सारांश सूची TOC

Isro Logo

जाहिरात क्रमांक :- ISRO:ICRB:02(EMC):2023

एकूण जागा : 303 जागा

पदांचे नाव आणि तपशील

पद क्र.

पदाचे नाव

संख्या

1

सायंटिस्‍ट/इंजिनिअर SC’(इलेक्‍ट्रॉनिक्‍स)

90

2

सायंटिस्‍ट/इंजिनिअर SC’(मेकॅनिकल)

163

3

सायंटिस्‍ट/इंजिनिअर
SC’(कॉम्‍प्‍युटर सायन्‍स)

47

4

सायंटिस्‍ट/इंजिनिअर SC’(इलेक्‍ट्रॉनिक्‍स)-PRL

02

5

सायंटिस्‍ट/इंजिनिअर SC’(कॉम्‍प्‍युटर सायन्‍स)-PRL

01

एकूण जागा

303

शैक्षणिक पात्रता Isro job education qualification

पद क्र.

पात्रता

पद क्र. 1

65% गुणांसह B.E/B.Tech (इलेक्‍ट्रॉनिक्‍स & कम्‍युनिकेशन)

पद क्र. 2

65%
गुणांसह
B.E/B.Tech (मेकॅनिकल)

पद क्र. 3

65% गुणांसह B.E/B.Tech (कॉम्‍प्‍युटर सायन्‍स)

पद क्र. 4

65%
गुणांसह
B.E/B.Tech (इलेक्‍ट्रॉनिक्‍स
&
कम्‍युनिकेशन
)

पद क्र. 5

65% गुणांसह B.E/B.Tech (कॉम्‍प्‍युटर सायन्‍स)

वयाची अट Isro recruitment Age criteria

  • दि. 14 जून 2023 रोजी वय 18 ते 28 वर्षे SC/ST : 05 वर्षे सुट, OBC : 03 वर्षे सुट)
आपले वय तपासा – CLICK HERE

नोकरीचे ठिकाण 

  • संपुर्ण भारत 

अर्जाची फी 

  • General/OBC : ₹250/-
  • SC/ST/PWD/ExSman/महिला : फी नाही 

ऑनलाईन अर्ज करण्‍याची शेवटची तारीख 

  • दि. 14 जुन 2023 

अधिकृत वेबसाईट / IDBI Bank Official Website

ISRO full form

  • Indian Space Research Organisation

जाहिरात Notification of ISRO recruitment 2023

ऑनलाईन अर्ज / How to apply online on ISRO Recruitment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *