भारतीय डाक विभाग भरती 2023 । महाराष्ट्र सर्कल पोस्ट भरती 2023 । इंडिया पोस्ट भरती 2023 । डाक सेवक भरती । India Post office Recruitment 2023 | Dak Sevak Bharti 2023 | Maharashtra Circle Post Bharti 2023 | Maharashtra circle Post Recruitment
भारतीय डाक विभागात महाराष्ट्र सर्कलमध्ये विविध पदांच्या एकूण 2508 जागांसाठी भरती घेण्यात येत आहे. त्यासाठी इच्छुक उमेद्वारांकडून ऑनलाईन पद्धतीने अर्ज मागविण्यात येत आहेत. पदांचा तपशील खालीलप्रमाणे
एकुण जागा: 2508 जागा
पदाचे नाव आणि तपशील
- GDS- ब्रांच पोस्ट मास्टर
- GDS- असिस्टंट ब्रांच पोस्ट मास्टर
- GDS- डाक सेवक
शैक्षणिक अर्हता : (i) दहावी पास (ii) मूलभूत संगणक प्रशिक्षण कोर्स प्रमाणपत्र
वयाची अट : 18 ते 40 वर्षे (SC/ST : 05 वर्षे सूट, OBC : 03 वर्षे सूट)
नोकरीचे ठिकाण : संपूर्ण महाराष्ट्र
अर्जाची फी
- General/OBC/EWS : ₹100/-
- SC/ST/PWD/महिला : फी नाही
ऑनलाइन अर्ज करण्याची शेवटची तारीख : 16 फेब्रुवारी 2023