राष्ट्रीय संरक्षण अकॅडमी, पुणे (NDA, Pune) yethe 251 जागांसाठी भरती

Table of Contents

NDA Recruitment 2023 | NDA bharti 2023 | राष्ट्रीय संरक्षण अकॅडमी भरती 2023 | National Defence Academy Bharti 2023 | NDA Group C bharti 2023

राष्ट्रीय संरक्षण अकॅडमी, पुणे यांचेमार्फत विविध पदांच्या एकूण 251 जागांसाठी भरती घेण्यात येत आहे. त्यासाठी इच्छुक उमेदवारांकडून ऑनलाईन पद्धतीने अर्ज मागविण्यात येत आहेत. त्या पदांचा तपशील खालीलप्रमाणे.

एकूण जागा – 111 जागा

पदांचा तपशील

1.  निम्न श्रेणी लिपिक – 27 जागा
2.  पेंटर  – 01 जागा
3.   ड्राफ्ट्समन – 01 जागा
4.  सिव्हिलियन मोटर ड्राइवर (OG)  – 08 जागा
5.  कंपोझिटर-कम-प्रिंटर  – 01 जागा

6.  सिनेमा प्रोजेक्शनीस्ट-II   – 01 जागा
7.  कूक  – 12 जागा
8.  फायरमन  – 10 जागा
9.  ब्लॅकस्मिथ – 01 जागा
10. TA-बेकर & कन्फेक्शनर  – 02 जागा
11. TA- सायकल रिपेअर – 05 जागा
12. मल्टी टास्किंग स्टाफ-ऑफिस & ट्रेनिंग – 182 जागा

शैक्षणिक अर्हता

  • पद क्र.1: (i) 12वी उत्तीर्ण   (ii) कौशल्य चाचणी: संगणकावर इंग्रजी टायपिंग 40 श.प्र.मि. किंवा हिंदी टायपिंग 30 श.प्र.मि.
  • पद क्र.2: (i) 12वी उत्तीर्ण/ ITI (पेंटर)   (ii) 02 वर्षे अनुभव
  • पद क्र.3: 12वी उत्तीर्ण + ड्राफ्ट्समनशिप डिप्लोमा किंवा ITI (ड्राफ्ट्समन) + 02 वर्षे अनुभव.
  • पद क्र.4: (i) 12वी उत्तीर्ण   (ii) अवजड वाहन चालक परवाना   (iii) 02 वर्षे अनुभव.
  • पद क्र.5:  (i) 12वी उत्तीर्ण   (ii) 02 वर्षे अनुभव.
  • पद क्र.6: (i) 12वी उत्तीर्ण   (ii) 02 वर्षे अनुभव.
  • पद क्र.7: (i) 12वी उत्तीर्ण/ITI (कुक)    (ii) 02 वर्षे अनुभव.
  • पद क्र.8: (i) 12वी उत्तीर्ण   (ii) 02 वर्षे अनुभव.
  • पद क्र.9: (i) 10वी उत्तीर्ण  (ii) अवजड वाहन चालक परवाना   (iii) प्रथमोपचार, अग्निशमन उपकरणे & टेलर फायर पंप यांचा वापर आणि देखभाल प्रमाणपत्र.
  • पद क्र.10:  ITI (बेकर & कन्फेक्शनर) किंवा 10वी उत्तीर्ण + 01 वर्ष अनुभव.
  • पद क्र.11: ITI (सायकल रिपेरर) किंवा 10वी उत्तीर्ण + 01 वर्ष अनुभव.
  • पद क्र.12: 10वी उत्तीर्ण.

वयाची अट:  (SC/ST: 05 वर्षे सूट, OBC: 03 वर्षे सूट)

  • पद क्र.1, 3, 4, & 8: 18 ते 27 वर्षे
  • पद क्र.2, 5, 6, 7, 9, 10, 11, & 12: 18 ते 25 वर्षे

अर्जाची फी :  फी नाही

अर्ज भरण्याची शेवटची तारीख: 20 जानेवारी 2023 

वेबसाईट – येथे पहा

जाहिरात – येथे पहा


ऑनलाईन अर्ज भरण्यासाठी – Click here

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *