Border Road Organization (BRO) Recruitment 2023
सीमा रस्ते संघटना ही संस्था भारताच्या सीमेवर तसेच मित्रदेशांच्या अवघड भागांत रस्ते बांधते व त्यांची निगा ठेवते. या संस्थेत विविध पदांच्या एकूण 567 जागांसाठी भरती सुरु झाली आहे. त्यासाठी पात्र उमेदवारांकडून ऑफलाईन पद्धतीने अर्ज मागविण्यात येत आहेत. त्या पदांचा तपशील खालीलप्रमाणे –
एकूण जागा – 567
पदाचे नाव आणि तपशील –
- रेडिओ मेकॅनिक (02 जागा)
- ऑपरेटर कम्युनिकेशन (154 जागा)
- ड्रायव्हर मेकॅनिकल ट्रांसपोर्ट (OG) (09 जागा)
- व्हेईकल मेकॅनिक (236 जागा)
- मल्टी स्किल्ड वर्कर (ड्रिलर) (11 जागा)
- मल्टी स्किल्ड वर्कर (मेसन) (149 जागा)
- मल्टी स्किल्ड वर्कर (पेंटर) (05 जागा)
- मल्टी स्किल्ड वर्कर (मेस वेटर) (01 जागा)
शैक्षणिक पात्रता
- पद क्र.1 साठी : (i) 10वी उत्तीर्ण (ii) ITI (रेडिओ मेकॅनिक) किंवा समतुल्य
- पद क्र.2 साठी: (i) 10वी उत्तीर्ण (ii) ITI (वायरलेस ऑपरेटर & रेडिओ मेकॅनिक) किंवा समतुल्य
- पद क्र.3 साठी: (i) 10वी उत्तीर्ण (ii) अवजड वाहन चालक परवाना किंवा समतुल्य.
- पद क्र.4 साठी: (i) 10वी उत्तीर्ण (ii) मोटर व्हेईकल मेकॅनिक/डिझेल/हीट इंजिन प्रमाणपत्र किंवा समतुल्य.
- पद क्र.5 साठी: 10वी उत्तीर्ण
- पद क्र.6 साठी : (i) 10वी उत्तीर्ण (ii) ITI (बिल्डिंग कंस्ट्रक्शन/ब्रिक्स मेसन) किंवा समतुल्य.
- पद क्र.7 साठी: (i) 10वी उत्तीर्ण (ii) ITI (पेंटर) किंवा समतुल्य.
- पद क्र.8 साठी: 10वी उत्तीर्ण
शारीरिक पात्रता –
विभाग | उंची (सेमी) |
छाती (सेमी) | वजन (किग्रॅ) |
---|---|---|---|
पश्चिम हिमालयी प्रदेश | 158 | 75 सेमी + 5 सेमी फुगवून | 47.5 |
पूर्व हिमालयी प्रदेश | 152 | 75 सेमी + 5 सेमी फुगवून | 47.5 |
पश्चिम प्लेन क्षेत्र | 162.5 | 75 सेमी + 5 सेमी फुगवून | 50 |
पूर्व क्षेत्र | 157 | 75 सेमी + 5 सेमी फुगवून | 50 |
मध्य क्षेत्र | 157 | 75 सेमी + 5 सेमी फुगवून | 50 |
दक्षिनी क्षेत्र | 157 | 75 सेमी + 5 सेमी फुगवून | 50 |
गोरखा (भारतीय) | 152 | 75 सेमी + 5 सेमी फुगवून | 47.5 |
वयाची अट :
- पद क्र. 1 ते 4 साठी : 18 ते 27 वर्षे
- पद क्र. 5 ते 8 साठी : 18 ते 25 वर्षे
(SC/ST : 05 वर्षे सूट, OBC : 03 वर्षे सूट)
अर्जाची फी : सर्वसाधारण प्रवर्ग : ₹50/- (SC/ST : फी नाही)
नोकरीचे ठिकाण : संपूर्ण भारत देशामध्ये

अर्ज पाठवण्याचा पत्ता : Commandant, GREF CENTRE, Dighi Camp, Pune – 411015
अर्ज पोहोचण्याची शेवटची तारीख : लवकरच उपलब्ध होईल
वेबसाईट : Click here
जाहिरात व अर्ज (Application form) : Click here