भारत इलेक्ट्राॅनिक्स लिमिटेड (BEL) मध्ये १४१ जागांसाठी भरती.

भारत इलेक्ट्राॅनिक्स लिमिटेड भरती २०२२ | BEL Recruitment 2022 | Bharat Electronics Limited Recruitment 2022 | Bharat Electronics Limited Bharti 2022

भारत इलेक्ट्राॅनिक्स लिमिटेड मध्ये विविध पदांच्या एकुण १४१ जागांसाठी भरती घेण्यात येत आहे. त्यासाठी इच्छुक उमेद्वारांकडून ऑनलाईन पद्घतीने अर्ज मागविण्यात येत आहेत. त्याचा तपशील खालीलप्रमाणे
एकुण जागा – १४१
पदाचे नाव व तपशील
  1. ट्रेनी इंजिनिअर-I – ८९ जागा
  2. प्रोजेक्ट इंजिनिअर-I – ५२ जागा
शैक्षणिक पात्रता 
  • ट्रेनी इंजिनिअर-I – (i)
    BE/B.Tech/B.Sc Engg. (इलेक्ट्रॉनिक्स/ इलेक्ट्रॉनिक्स & कम्युनिकेशन/
    इलेक्ट्रॉनिक्स & टेलिकम्युनिकेशन/ टेलिकम्युनिकेशन/
    कम्युनिकेशन/मेकॅनिकल/कॉम्प्युटर सायन्स/इलेक्ट्रिकल/सिव्हिल)   (ii) 06
    महिने अनुभव
  • प्रोजेक्ट इंजिनिअर-I – (i)
    BE/B.Tech/B.Sc Engg. (इलेक्ट्रॉनिक्स/ इलेक्ट्रॉनिक्स & कम्युनिकेशन/
    इलेक्ट्रॉनिक्स & टेलिकम्युनिकेशन/ टेलिकम्युनिकेशन/
    कम्युनिकेशन/मेकॅनिकल/कॉम्प्युटर सायन्स/इलेक्ट्रिकल/सिव्हिल)   (ii) 02
    वर्षे अनुभव
वयाची अट – ३० सप्टेंबर २०२२ रोजी (SC/ST – ०५ वर्षे सुट, OBC – ०३ वर्षे सुट)
  • ट्रेनी इंजिनिअर-I – २८ वर्षांपर्यंत
  • प्रोजेक्ट इंजिनिअर-I – ३२ वर्षांपर्यंत
अर्जाची फी : (SC/ST/EX SERVICEMAN/PWD/ – फी नाही)
  • ट्रेनी इंजिनिअर-I – General/OBC/EWS: ₹177/-
  • प्रोजेक्ट इंजिनिअर-I – General/OBC/EWS: ₹472/- 
नोकरीचे ठिकाण ः हैद्राबाद 

अर्ज करण्याची शेवटची तारीख ः १४ ऑक्टाेबर २०२२
लेखी परीक्षा ः १६ ऑक्टाेबर २०२२

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *