केंद्रीय औद्योगिक सुरक्षा दल भरती 2022 | CISF Recruitment 2022 | CISF bharti 2022 | Stenographer recruitment 2022 | Asst. Sub Inspector Recruitment 2022 | Head Constable (Ministerial) Recruitment 2022
केंद्रीय औद्योगिक सुरक्षा दलात (CISF) 540 जागांसाठी भरती घेण्यात येत आहे. त्यासाठी पात्र उमेदवारांकडून ऑनलाईन पद्धतीने अर्ज मागविण्यात येत आहेत. पदांचा तपशील, शैक्षणिक अर्हता ई. तपशील खालीलप्रमाणे :-
एकूण जागा : 540
पदाचे नाव आणि तपशील
- असिस्टंट सब इन्स्पेक्टर (स्टेनोग्राफर) – 122 जागा
- हेड कॉन्स्टेबल (मिनिस्टिरियल) – 418 जागा
शैक्षणिक आर्हता
- असिस्टंट सब इन्स्पेक्टर (स्टेनोग्राफर) – (i) दहावी उत्तीर्ण (ii) लघुलेखन कोर्स 80 श. प्र. मि.
- हेड कॉन्स्टेबल (मिनिस्टिरियल) (i) दहावी उत्तीर्ण (ii) कॉम्प्युटरवर इंग्रजी टायपिंग 35 श. प्र. मि. किंवा हिंदी टायपिंग 30 श. प्र. मि.
शारीरिक पात्रता
- पुरुष – (i) उंची 165 सेमी. (ii) छाती 77 सेमी व 5 सेमी जास्त फुगवून
- महिला – (i) उंची 155 सेमी
वयाची अट :- दि. 25 ऑक्टोबर 2022 रोजी 18 ते 25 वर्षे (SC/ST : 05 वर्षे सूट, OBC : 03 वर्षे सूट)
अर्जाची फी
- General/OBC/EWS – ₹100/-
- SC/ST/EX SERVICEMAN/PWD/ – फी नाही.
ऑनलाईन अर्ज करण्याची शेवटची तारीख : 25 ऑक्टोबर 2022 पर्यंत.