Bombay High Court Recruitment 2022 | उच्च न्यायालय मुंबई भरती 2022 | High Court, Mumbai Recruitment 2022
मुंबई उच्च न्यायालयात विविध पदांच्या जागांसाठी भरती घेण्यात येत आहे. त्यासाठी ऑनलाईन पद्धतीने अर्ज मागविण्यात येत आहेत. पदांचा तपशील, शैक्षणिक अर्हता ई. तपशील खालीलप्रमाणे :-
एकूण जागा : 76
पदाचे नाव आणि तपशील
- सॉफ्टवेअर प्रोग्रामर (डेव्हलपर/कोडर्स) – 26 जागा
- डेटा एन्ट्री ऑपरेटर – 50 जागा
विभागनिहाय जागांचा तपशील
- सॉफ्टवेअर प्रोग्रामर (डेव्हलपर/कोडर्स)
- उच्च न्यायालय मुंबई – 10 जागा
- औरंगाबाद खंडपीठ – 10 जागा
- नागपूर खंडपीठ – 6 जागा
- डेटा एन्ट्री ऑपरेटर
- उच्च न्यायालय मुंबई – 30 जागा
- औरंगाबाद खंडपीठ
– 10 जागा
शैक्षणिक पात्रता
- सॉफ्टवेअर प्रोग्रामर (डेव्हलपर/कोडर्स) – (i) कॉम्प्युटर सायन्स / कॉम्प्युटर अप्लिकेशन / कॉम्प्युटर मॅनेजमेंट किंवा समतुल्य पदवी (ii) 01 वर्षाचा अनुभव
- डेटा एन्ट्री ऑपरेटर – (i) कोणत्याही शाखेची पदवी (ii) इंग्रजी टायपिंग 40 श. प्र. मि. (iii) MSCIT किंवा समतुल्य
वयाची अट :
14 सप्टेंबर 2022 रोजी 21 ते 40 वर्षे
अर्जाची फी : नाही
ऑनलाईन अर्ज करण्याची शेवटची तारीख :
12 ऑक्टोबर 2022 (संध्या. 05.00 वा. पर्यंत)