Indian Army Women Agniveer Recruitment 2022
खडकी (पुणे) येथे महिला अग्निवीर भरती मेळाव्याचे आयोजन करण्यात आले आहे. त्यासाठी पात्र महिला उमेदवारांकडून ऑनलाईन पद्धतीने अर्ज मागविण्यात येत आहेत. त्याचा तपशील पुढीलप्रमाणे :-
पदाचे नाव: अग्निवीर (जनरल ड्यूटी) लष्करी महिला पोलिस
मेळाव्यामध्ये सहभागी राज्य: महाराष्ट्र, गुजरात, गोवा, दमण, दीव, दादरा आणि नगर हवेलीचे केंद्रशासित प्रदेश.
शैक्षणिक पात्रता: 45% गुणांसह 10वी उत्तीर्ण.
शारीरिक पात्रता: उंची: 162 सेमी.
वयाची अट: जन्म 01 ऑक्टोबर 1999 ते 01 एप्रिल 2005 दरम्यान.
ऑनलाईन अर्ज करण्याची शेवटची तारीख: 07 सप्टेंबर 2022
मेळाव्याचा कालावधी: 06 ते 11 डिसेंबर 2022
मेळाव्याचे ठिकाण: बॉम्बे इंजिनिअर ग्रुप अँड सेंटर, खडकी (पुणे), महाराष्ट्र
प्रवेशपत्र: 04 ऑक्टोबर 2022 पासून संकेतस्थळावर उपलब्ध होतील.
वेबसाईट : Click here
जाहिरात : येथे पहा
ऑनलाईन अर्ज : Apply online