स्टाफ सिलेक्शन कमिशनमार्फत स्टेनोग्राफर पदांची भरती

Staff Selection Commission stenographer Recruitment 2022

स्टाफ सिलेक्शन कमिशन मार्फत भारत सरकारच्या विविध मंत्रालये, विभाग व संस्थेमध्ये स्टेनोग्राफर या पदासाठी ऑनलाईन पद्धतीने अर्ज मागविण्यात येत आहेत. त्याचा तपशील पुढीलप्रमाणे

एकूण जागा – सध्या निर्दीष्ठ केलेल्या नाहीत.

पदांचा तपशील

1 स्टेनोग्राफर, ग्रेड ‘C’ (ग्रुप ‘B’)
2 स्टेनोग्राफर, ग्रेड ‘D’ (ग्रुप ‘C’)

शैक्षणिक पात्रता: 12वी उत्तीर्ण व शासनमान्य स्टेनोग्राफर कोर्स.

वयाची अट: 01 जानेवारी 2022 रोजी विचारात घ्यावे, (SC/ST: 05 वर्षे सूट, OBC: 03 वर्षे सूट)

  1. पद 1: 18 ते 30 वर्षे 
  2. पद 2: 18 ते 27 वर्षे 

नोकरी ठिकाण: संपूर्ण भारत.

अर्जाची फी : General/OBC: ₹100/-   [SC/ST/PWD/ExSM/महिला: फी नाही]

Online अर्ज करण्याची शेवटची तारीख: 05 सप्टेंबर 2022

वेबसाईट : Click Here

जाहिरात : येथे पहा

ऑनलाईन अर्ज : Apply Here

परीक्षा (CBT): नोव्हेंबर 2022

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *